Sunday, May 11, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

“आमच्या भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’ने घेतला”- हेमंत रासने

by News Desk
May 7, 2025
in Pune, पुणे शहर
“आमच्या भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’ने घेतला”- हेमंत रासने
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : जम्मू काश्मीरचा पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप २७ भारतीय नागरिकांचा बळी गेला. ज्यांचे कुंकू पुसले गेले त्या लेकींच्या अश्रूंना उत्तर देण्यासाठी भारतीय सेनेने पाकिस्तानात घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या शौर्यगाथेचा विजयोत्सव आज पुणेकरांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर “भारत माता की जय!”, “वंदे मातरम!”च्या घोषणांनी दणाणून गेला होता.

यावेळी कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने म्हणाले, “पहलगाममधील हल्ल्यात भारताच्या २७ निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातून भारतात परतले आणि थेट जम्मू काश्मीरला गेले. त्यांनी तेव्हाच इशारा दिला होता की या हल्ल्याचे सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल. आज भारतीय सैन्याने ते सिद्ध करत पाकिस्तानात घुसून ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.”

You might also like

#ऑपरेशन_सिंदूर सुरुच! इट का जवाब पत्थर से, भारताचा पाकला कडक इशारा

‘येत्या दीड वर्षात नरेंद्र मोदी फडणवीसांना दिल्लीत घेऊन जाणार अन्…’; कोणी केली भविष्यवाणी?

पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या अनधिकृत कृत्यांविरुद्ध; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींचा इशारा

“आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जगात शांततेचा संदेश पसरतो आहे. मात्र भारतावर कोणताही भ्याड हल्ला झाला, तर त्याला सडेतोड उत्तर देण्याची ताकद भारताकडे आहे हे भारतीय सैन्याने दाखवून दिले आहे. आमच्या नादाला लागणाऱ्याला गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा स्पष्ट संदेश पाकिस्तानला आजच्या कारवाईतून मिळाला आहे. पहलगाम हल्ल्यातील मृत २७ नागरिकांना ही खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे,” असेही आमदार रासने यांनी नमूद केले आहे.

महाआरतीसाठी शहराध्यक्ष धीरज घाटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट अध्यक्ष सुनील रासने यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अमित कंक, छगन बुलाखे, प्रशांत सुर्वे यांच्या माध्यमातून या आनंदोत्सवाचे संयोजन करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

-भारतानं घेतला एका प्रत्युत्तरात ६ हल्ल्यांचा बदला; पाकमधले ९ दहशतवादी तळ भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त

-पुण्यात धक्कादायक प्रकार; रिक्षा चालकाने प्रवासी तरुणीला केले अश्लील मेसेज अन् व्हिडीओ कॉल करुन…

-दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘गोकुळ’नं दुधाच्या दरात केली इतक्या रुपयांची वाढ

-सायबर गुन्ह्यात वाढ: ‘सीबीआय’च्या कारवाईची भीती दाखवत महाविद्यालयीन तरुणीची लाखोंची फसवणूक

-प्रतीक्षा संपली! उद्याच जाहीर होणार इयत्ता बारावीचा निकाल; ‘या’ वेबसाईटवर पाहता येणार

Tags: hemant rasaneIndiaPakistanपाकिस्तानभारतहेमंत रासने
Previous Post

भारतानं घेतला एका प्रत्युत्तरात ६ हल्ल्यांचा बदला; पाकमधले ९ दहशतवादी तळ भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त

Next Post

यंदा ८-१० दिवस आधीच पावसाचं आगमन होणार; ‘या’ दिवशी पुण्याला यलो अलर्ट, भारतीय हवामान विभागाची माहिती

News Desk

Related Posts

#ऑपरेशन_सिंदूर सुरुच! इट का जवाब पत्थर से, भारताचा पाकला कडक इशारा
Pune

#ऑपरेशन_सिंदूर सुरुच! इट का जवाब पत्थर से, भारताचा पाकला कडक इशारा

by News Desk
May 11, 2025
Devendra Fadnavis and Ajit Pawar
Pune

‘येत्या दीड वर्षात नरेंद्र मोदी फडणवीसांना दिल्लीत घेऊन जाणार अन्…’; कोणी केली भविष्यवाणी?

by News Desk
May 11, 2025
Jitendra Dudi
Pune

पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या अनधिकृत कृत्यांविरुद्ध; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींचा इशारा

by News Desk
May 11, 2025
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? पुणे न्यायालयाने धाडले समन्स; नेमकं प्रकरण काय
Pune

राहुल गांधी यांचा जामीन रद्द करा; सात्यकी सावरकरांच्या वकिलांची मागणी

by News Desk
May 10, 2025
पुण्यातील तरुणीची पाक समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट अन् ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा; पोलिसांनी दाखवली खाकी
Pune

पुण्यातील तरुणीची पाक समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट अन् ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा; पोलिसांनी दाखवली खाकी

by News Desk
May 10, 2025
Next Post
Monsoon

यंदा ८-१० दिवस आधीच पावसाचं आगमन होणार; 'या' दिवशी पुण्याला यलो अलर्ट, भारतीय हवामान विभागाची माहिती

Please login to join discussion

Recommended

भावी अधिकारी पितायत कोट्यावधींचा चहा; सर्वेक्षणातून आली मोठी माहिती समोर

भावी अधिकारी पितायत कोट्यावधींचा चहा; सर्वेक्षणातून आली मोठी माहिती समोर

February 17, 2024
Sharad Pawar and Ajit Pawar

अजित पवारांच्या ‘त्या’ चुकीमुळे नाराज आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात?

August 11, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

#ऑपरेशन_सिंदूर सुरुच! इट का जवाब पत्थर से, भारताचा पाकला कडक इशारा
Pune

#ऑपरेशन_सिंदूर सुरुच! इट का जवाब पत्थर से, भारताचा पाकला कडक इशारा

May 11, 2025
Devendra Fadnavis and Ajit Pawar
Pune

‘येत्या दीड वर्षात नरेंद्र मोदी फडणवीसांना दिल्लीत घेऊन जाणार अन्…’; कोणी केली भविष्यवाणी?

May 11, 2025
Jitendra Dudi
Pune

पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या अनधिकृत कृत्यांविरुद्ध; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींचा इशारा

May 11, 2025
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? पुणे न्यायालयाने धाडले समन्स; नेमकं प्रकरण काय
Pune

राहुल गांधी यांचा जामीन रद्द करा; सात्यकी सावरकरांच्या वकिलांची मागणी

May 10, 2025
पुण्यातील तरुणीची पाक समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट अन् ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा; पोलिसांनी दाखवली खाकी
Pune

पुण्यातील तरुणीची पाक समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट अन् ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा; पोलिसांनी दाखवली खाकी

May 10, 2025
Devendra Fadnavis
Pune

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्वाचे निर्णय; राज्यात बड्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या कॅन्सल

May 9, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved