“कोल्हेंवर टीका करणं हे दुर्दैवी, वैयक्तिकरित्या टीका करणे हा लोकशाहीत..”- सुप्रिया सुळे
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांच्या प्रचारावेळी ...