Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जापैकी ३१७ अर्ज वैध; बारामती मतदारसंघात सर्वात जास्त उमेदवार ठरले वैध

by News Desk
April 22, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जापैकी ३१७ अर्ज वैध; बारामती मतदारसंघात सर्वात जास्त उमेदवार ठरले वैध
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण असून पहिल्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर येत्या शुक्रवारी २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी एकूण ५२२ उमेदवारी अर्ज आले आहेत. यापैकी ३१७ अर्ज  निवडणूक आयोगाकडून वैध ठरवण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २२ एप्रिल रोजी संपणार आहे. त्यातच तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रायगड लोकसभा मतदारंसघातील २१, बारामती मतदारसंघातील ४६, उस्मनाबाद मतदारसंघातील ३५ लातूर मतदारसंघातील ३१ आणि सोलापूर मतदारसंघातील ३२ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

या निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जाच्या मतदारसंघापैकी सर्वात कमी रत्नागिरी-सिंधदुर्ग मतदारसंघातील उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. रत्नागिरी-सिंधदुर्ग मतदारसंघातील केवळ ९ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून सर्वात जास्त उमेदवारी अर्ज हे बारामती मतदारसंघातून वैध ठरले आहेत. राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक येत्या ७ मे रोजी होणार आहे. यामध्ये रायगड, बारामती, धारशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-रविवार पेठेतील भोरी आळीमध्ये दुकानाला आग; सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही

-निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र येणार?; अजितदादा म्हणाले, “एकदा ७ तारखेला मतदान होऊ द्या, मग…”

-लग्नानंतर पती गे असल्याचं समजलं; तरीही २ वर्षे संसार रेटला, अखेर पीडितेने पोलिसांत घेतली धाव

-“निवडणुकीत काहीही करून जिंकण्यासाठी काँग्रेसचे षडयंत्र”, धीरज घाटेंची सडकून टीका

-‘आढळराव पाटलांना शिरूरचा खासदार करणारच’! कार्यकर्त्यांनी थेट घेतली शपथच

Tags: BaramatiCandidateElecstion commissionLok Sabhe Electionउमेदवारनिवडणूक आयोगबारामतीलोकसभा निवडणूक
Previous Post

रविवार पेठेतील भोरी आळीमध्ये दुकानाला आग; सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही

Next Post

जंगी रॅली अन् नदीपात्रात सभा, गुरुवारी मुरलीधर मोहोळ भरणार उमेदवारी अर्ज

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
Next Post
जंगी रॅली अन् नदीपात्रात सभा, गुरुवारी मुरलीधर मोहोळ भरणार उमेदवारी अर्ज

जंगी रॅली अन् नदीपात्रात सभा, गुरुवारी मुरलीधर मोहोळ भरणार उमेदवारी अर्ज

Recommended

बड्या बापाच्या बिघडेल मुलाचा ‘कार‘नामा; भरधाव कारने दोघांना चिरडले! तरुण, तरुणीचा जागीच मृत्यू

अग्रवालांच्या ‘बाळा’ला दिल्लीच्या कॉलेजात नाकारला प्रवेश; पोर्शे अपघात प्रकरणामुळे अडचणीत

September 27, 2024
Pune: सिंहगड रोडवरील उड्डाणपूलावरुन ठाकरे गट, शरद पवार गट अन् भाजपमध्ये मोठा वाद

August 8, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved