महाराष्ट्र

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

पुणे : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेत...

Read more

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

पुणे : औंध येथील महादजी शिंदे रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत वेस्टर्न मॉलला औंध डीपी...

Read more

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप

पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीत समोरासमोर दिसणारी दोन प्रमुख पॅनल प्रत्यक्षात एकाच विचारधारेची असून त्यांच्यातील संघर्ष...

Read more

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २५ जणांचा बळी घेणाऱ्या विषारी दारू प्रकरणात सीआयडीने महत्त्वाचा ट्विस्ट आणला आहे. मिथेनॉल पुरवठा करणारे...

Read more

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

पुणे : राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. महायुतीमध्ये कोणती जागा कोणाला...

Read more

पुणे पालिकेत नीट पेपरफुटीवरून विरोधकांचा जोरदार राडा, सभागृहात घोषणाबाजी अन् गोंधळ

पुणे : देशभर खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट' पेपरफुटी प्रकरणाचे तीव्र पडसाद आता पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले आहेत. या गैरव्यवहारात...

Read more

पुणेकरांनो सावधान! शहराच्या ७ प्रमुख एन्ट्री पॉईंटवर पोलिसांचा ‘कडक’ पहारा; आजपासून वाहनांची कसून तपासणी

पुणे : पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरातील सात...

Read more

संतापजनक! ‘मुलगा होत नाही’ म्हणून पत्नीच्या गुप्तांगावर ओतलं ॲसिड अन् १५ दिवस ठेवलं डांबून

पुणे : पुण्यातील उरुळी कांचन परिसरातून क्रौर्याचा कळस गाठणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय आणि 'फक्त...

Read more

NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाइंड’ गजाआड! पुण्याच्या वरिष्ठ शिक्षिकेला दिल्लीतून अटक

पुणे : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावणाऱ्या NEET-UG २०२६ पेपर लीक प्रकरणात सीबीआयने (CBI) अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे....

Read more

पंतप्रधानांचे नाव विचारले अन् बोलतीच बंद! बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांच्या कारवाईचा धडाका

पुणे : पुण्यातील बुधवार पेठ परिसरात फरासखाना पोलिसांनी मध्यरात्री राबवलेल्या विशेष 'कॉम्बिंग ऑपरेशन'मध्ये ५ बांगलादेशी महिलांना बेकायदेशीर वास्तव्याप्रकरणी ताब्यात घेतले...

Read more
Page 1 of 27 1 2 27