Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home पुणे शहर

बाप्पा निघाले काश्मीरला! युवा उद्योजक पुनीत बालन आणि मानाच्या गणेश मंडळांचा पुढाकार

by Team Local Pune
September 1, 2024
in पुणे शहर
बाप्पा निघाले काश्मीरला! युवा उद्योजक पुनीत बालन आणि मानाच्या गणेश मंडळांचा पुढाकार
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : काश्मीर खोऱ्यात शांतता नांदावी आणि सर्वधर्मीय एकोप्याने रहावेत, यासाठी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट‘चे उत्सवप्रमुख आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या पुढाकारातून पुण्यातील सात गणपती मंडळांच्या सहकार्याने यंदाही सलग दुसऱ्या वर्षी काश्मीर खोऱ्यात गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यासाठी काश्मीरमध्ये तीन ठिकाणी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी पुण्यातील मानाच्या गणेश मंडळांच्या बाप्पाच्या मुर्ती विधीवत पूजा करून मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे प्रदान करण्यात आल्या.

काश्मीरमधील लाल चौकात गतवर्षी दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. यंदा तीन ठिकाणी हा उत्सव साजरा होणार आहे. त्यापैकी साऊथ काश्मीर अनंतनाग येथील गणेश मंडळ येथे यंदा ५ दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. या तीन गणेश मंडळांना शनिवारी पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मूर्ती विधीवत पूजा करून सुपूर्द करण्यात आल्या.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

यावेळी युवा उद्योजक आणि ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्यासह मानाच्या पहिल्या कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम मंडळाचे प्रविण परदेशी, तुळशीबाग गणपती मंडळाचे विकास पवार, नितीन पंडीत, केसरीवाडा मंडळाचे अनिल सपकाळ तसेच पुण्यातील प्रसिध्द अखिल मंडई मंडळाचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा थोरात उपस्थित होते.

काश्मीर येथील गणपतीयार गणेश मंडळाचे मोहित भान म्हणाले, ‘‘गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि पुनीतजींचे सहकार्य म्हणून आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतोय, याचा आम्हाला आनंद आहे. या गणेशोत्सवामुळे येथील सर्वधर्मिय लोक एकत्र येतील आणि या अशांत परिसरात शांतता नांदेल.’’

दरम्या, ‘‘पुण्यातील प्रमुख सात गणपती मंडळाच्या सहकार्याने गतवर्षी काश्मीरमधील लाल चौकातून गणेशोत्सवाला सुरूवात झाली. दहशतवादी कारवाईची कोणतीही भीती न बाळगता या मंडळाचे कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि शांततेसाठी असलेली ही चळवळ पुढे नेण्याची त्यांनी विनंती केली. त्यांनीच यंदा काश्मीरमध्ये तीन ठिकाणी हा उत्सव साजरा करण्याची विनंती केली होती. यामुळे पुण्याची सांस्कृतिक परंपरा जपणारा हा उत्सव काश्मीरमध्ये साजरा होत आहे. त्याचा कश्मीर खोऱ्यात विस्तार होतोय, याचा मला आनंद आहे. या गणेशोत्सवामुळे भारताचा स्वर्ग असलेल्या काश्मीरमध्ये शांतता नांदो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना” अशी भावना यावेळी पुनीत बालन यांनी व्यक्त केली.

Tags: उद्योजक पुनीत बालनकाश्मीर खोरेगणेशोत्सवश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
Previous Post

पर्वतीत रिक्षा चालकांना मिळणार मोफत गणवेश; श्रीनाथ भिमालेंचा स्तुत्य उपक्रम

Next Post

पुणे हादरले! राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार; प्रकृती गंभीर

Team Local Pune

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

Recommended

Pune NCP

पत्नी आमदार तरीही पतीदेवांना विधान परिषदेची लॉटरी, अजितदादांचा पुण्यातील नेत्यांना ठेंगा

March 17, 2025
‘मुख्यमंत्री माझी शाळा’ योजनेत बारामतीचा नावलौकिक; शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळेचा राज्यात दुसरा क्रमांक

‘मुख्यमंत्री माझी शाळा’ योजनेत बारामतीचा नावलौकिक; शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळेचा राज्यात दुसरा क्रमांक

March 5, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved