Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पाटलांच्या पक्षप्रवेशाने ३ बडे नेते नाराज, मनधरणी करण्यात सुप्रिया सुळेंना अपयश; नाराज नेत्यांची काय भूमिका?

by News Desk
October 7, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Supriya Sule And Harshvardhan Patil
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज अधिकृतपणे प्रवेश केला आहे. २०१९ साली महाविकास आघाडीकडून तिकीट मिळाले नाही म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आताही भाजपमधून तिकीट मिळणार नसल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी फुंकली आहे.

हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला खरा पण त्यांच्या पक्षप्रवेशामुळे इंदापूर तालुक्यातील शरद पवार गटाचे अनेक बडे नेते नाराज झाल्याचे पहायला मिळत आहेत. या नाराज नेते, पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश कार्यक्रमाला दांडी मारल्याचे पहायला मिळाले आहे. या नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात खासदार सुप्रिया सुळे या असफल झाल्याचेही दिसत आहे.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

इंदापूर विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, भरत शहा, सोनाई समूहाचे प्रमुख दशरथ माने यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाला इंदापुरातील नेत्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र तरीही पाटलांचा आज पक्षप्रवेश झाला असून या नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आला. सुप्रिया सुळे यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहे. त्यामुळे जगदाळे, प्रवीण माने आणि शहांची काय भूमिका असेल? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अजित पवार बारामतीमधून लढणार नाहीत! कोणत्या मतदारसंघाकडे वळवला मोर्चा?

-वडगाव शेरीवरुन आघाडीत बिघाडीची शक्यता; भुजबळ म्हणाले, ‘शिवसेनेला हा मतदारसंघ सोडला तर…’

-जैन समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा; आमदार मिसाळ यांच्या पाठपुराव्याला यश

-‘…तर आबा बागुल कधीच मंत्री झाले असते! पण आता आम्ही प्रयत्न करतोय’- थोरात

-काकांचा-पुतण्याला धक्का; ‘हा’ माजी आमदार तुतारी फुंकण्याच्या तयारीत

Tags: Appasaheb JagdaleAssembly ElectionBhart ShahabjpDashrath ManeHarshvardhan PatilIndapurncpPravin ManeSonaiSupriya Suleअप्पासाहेब जगदाळेइंदापूरदशरथ मानेप्रवीण मानेभरत शहाभाजपराष्ट्रवादीविधानसभा निवडणूकसुप्रिया सुळेसोनईहर्षवर्धन पाटील
Previous Post

अजित पवार बारामतीमधून लढणार नाहीत! कोणत्या मतदारसंघाकडे वळवला मोर्चा?

Next Post

हर्षवर्धन पाटलांचा पक्षप्रवेश होताच जयंत पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
Jayant Patil And Harshvardhan Patil

हर्षवर्धन पाटलांचा पक्षप्रवेश होताच जयंत पाटलांनी केली 'ही' मोठी घोषणा

Recommended

चर्चा व्हिजनची, धंगेकर मात्र रमले वैयक्तिक टीकेत, पुण्याच्या व्हिजनवर नेली वेळ मारून

चर्चा व्हिजनची, धंगेकर मात्र रमले वैयक्तिक टीकेत, पुण्याच्या व्हिजनवर नेली वेळ मारून

April 16, 2024
‘सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी त्यांच्याकडून भगव्याचा अवमान, पण याच झेंड्याखाली’; बावनकुळेंनी ठाकरेंना चांगलंच सुनावलं

‘सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी त्यांच्याकडून भगव्याचा अवमान, पण याच झेंड्याखाली’; बावनकुळेंनी ठाकरेंना चांगलंच सुनावलं

May 17, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved