Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरात नव्याने ७ पोलीस स्टेशन सुरु; गुन्हेगारीला बसणार आळा

by News Desk
October 12, 2024
in Pune, पुणे शहर
Pune Police
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. शहरात महिला अत्याचार, हत्या, कोयता हल्ला, चोरी, गोळीबार असे गुन्हे दररोज घडत आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांना म्हणावं तसं यशही येताना दिसत नाही. मात्र आता गुन्हेगारांना वचक बसणारा निर्णय लागू झाला आहे. दसऱ्याच्या दिवशी पुणे पोलीस दलात मोठा बदल झाला आहे.

आजपासून पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित नव्याने ७ पोलीस ठाणी सुरु झाली आहेत. शुक्रवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या पोलीस ठाण्यांचे उद्घाटन केले. त्यानंतर शनिवारी सातही ठाण्यांमध्ये पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

दरम्यान, पुणे शहरामध्ये नव्याने सुरु झालेली पोलीस ठाणी कोणती आणि पोलीस निरिक्षक म्हणून कोणाची कोणत्या पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. हे पुढीलप्रमाणे- शरद झीने आंबेगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर, अतुल भोस वरिष्ठ पोलीस निरीक्षक नांदेड सिटी‌, महेश बोलकोटगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाणेर, संजय चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडी, पंडित रजेतवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली, मंगल मोढवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुरसुंगी, मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ अशी नवीन ठाणी आणि पोलीस निरिक्षक आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-दसऱ्यानिमित्त महालक्ष्मीला नेसवली १७ किलो सोन्याची साडी; देवीचं सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

-राज्यात पहिल्यांदाच पार पडला अद्वितीय सोहळा; चंद्रकांत पाटलांनी केले ७ हजारांपेक्षा जास्त मुलींचे महाकन्या पूजन

-शरद पवारांच्या राष्ट्रवादीत कलह; हर्षवर्धन पाटलांवर टीकेची झोड, अन् बंडखोरीचा इशारा

-‘…अन्यथा भारतातील सर्वात मोठी बंडखोरी होणार’; हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशावरुन राष्ट्रवादीत गृहकलह

-बोपदेव घाट प्रकरणी तिन्ही नराधमांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; अद्याप अटक नाही

Tags: ajit pawarDevendra FadnavisDussehraInspector of PolicePolice Stationpuneअजित पवारदसरादेवेंद्र फडणवीसपुणेपोलीस ठाणेपोलीस निरिक्षक
Previous Post

दसऱ्यानिमित्त महालक्ष्मीला नेसवली १७ किलो सोन्याची साडी; देवीचं सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

Next Post

5 किलो सोन्याचे अलंकार अन् 25 किलो चांदीची साडी; लक्ष्मीमातेचं मनमोहक रुप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
Laxmi mata

5 किलो सोन्याचे अलंकार अन् 25 किलो चांदीची साडी; लक्ष्मीमातेचं मनमोहक रुप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

Recommended

“फडणवीस कधीच चुकीचा पत्ता टाकत नाहीत, त्यांनी जाहीर केलेला उमेदवार निश्चित विजयी होतील”

“फडणवीस कधीच चुकीचा पत्ता टाकत नाहीत, त्यांनी जाहीर केलेला उमेदवार निश्चित विजयी होतील”

March 19, 2024
Ajit Pawar And Devendra Fadnavis

पिंपरी-चिंचवड: राष्ट्रवादीतील बंडाचं नेमकं कारण काय? भाजपचंही टेंशन वाढलं

October 2, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved