Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

शिंदे-पवारांच्या मंत्र्यांवर राहणार वॉच, भाजपच्या नव्या खेळीने मित्रपक्षांची डोकेदुखी वाढणार

by News Desk
January 24, 2025
in Pune, खाऊगल्ली, पुणे शहर, राजकारण
Devendra Fadnavis
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यातील काही पालकमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये धुसफूस सुरु असल्याचे पहायला मिळाले. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्याने महायुतीमधील मतभेद समोर आले आहेत. अशातच आता महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने नवी खेळी खेळत मित्रपक्षांचे पालकमंत्री असलेल्या १६ जिल्ह्यांमध्ये संपर्क प्रमुखांची नियुक्ती करणार आहे. संपर्क प्रमुख भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे आता शिंदे आणि पवारांच्या पालकमंत्र्यांवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची करडी नजर असणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात नेमलेल्या पालकमंत्र्यांमध्ये २० भाजपचे आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या ९ आणि  अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ मंत्र्यांना पालकमंत्रिपदे देण्यात आलेली आहेत. शिंदे-पवारांचे १६ पालकमंत्री हे भाजपला वरचढ ठरत नाहीत ना हे पाहण्यासाठी संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच सरकारसोबत चांगला समन्वय राखण्याचं कामही संपर्क प्रमुख करणार आहेत. संपर्क प्रमुख नियुक्तीचा निर्णय भाजपने मित्रपक्षांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न म्हणून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

‘निवडणूक काळात देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्यात संपर्क प्रमुख महत्त्वाची भूमिका बजावतील. जनता आणि सरकार यांच्यातला दुवा म्हणून ते काम करतील.प्रत्येक जिल्ह्यातील एका गावात जा आणि रात्रभर तिकडे मुक्काम करा, अशा सूचना मंत्र्यांना देण्यात आलेल्या आहेत. यामुळे मंत्र्यांना स्थानिक समस्या समजतील. आदिवासी जिल्ह्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने हा उपक्रम राबवला जाईल,’ अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…अन् मंत्री संजय राठोडांना मिळाला दिलासा; तरुणीच्या मृत्यूची केस बंद!

-धक्कादायक! माजी खासदाराच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

-Pune GBS: ‘त्या’ विहिरीतील पाण्याचा अहवाल आला; नेमकं काय म्हटलंय पालिकेच्या अहवालात?

-दुचाकी चालकाला अरेरावी अन् मारण्याची धमकी? नेमकं काय घडलं, बागुलांनी स्पष्टचं सांगितलं

-पुण्यात ‘GBS’चं थैमान! २४ रुग्णांवर आयसीयूत उपचार, शहरात नेमकी रुग्णसंख्या किती?

Tags: ajit pawarbjpChandrashekhar BawankuleDevendra FadnavisEknath Shindencpshivsenaअजित पवारएकनाथ शिंदेचंद्रशेखर बावनकुळेदेवेंद्र फडणवीसभाजपराष्ट्रवादीशिवसेना
Previous Post

…अन् मंत्री संजय राठोडांना मिळाला दिलासा; तरुणीच्या मृत्यूची केस बंद!

Next Post

पुण्यात नेमकं चाललंय काय? धर्मांतर करत नाही म्हणून महिलेला डांबून ठेवलंं अन्…

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Pune rape case

पुण्यात नेमकं चाललंय काय? धर्मांतर करत नाही म्हणून महिलेला डांबून ठेवलंं अन्...

Recommended

‘सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्यांनी….’; संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणेंच्यात जुंपली

Maval Lok Sabha | “बारणेंचा अहंकाराचा मतदार अंत करतील”; संजोग वाघेरेंनी बारणेंना दिली रावणाची उपमा

April 16, 2024
राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू

राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू

June 6, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved