Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

तानाजी सावंतांना धक्का; फडणवीसांच्या एका आदेशात सरकारी सुरक्षा हटवली

by News Desk
February 18, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Tanaji Sawant
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : शिवसेनेचे माजी मंत्री तसेच दमदार आमदार तानाजी सावंत यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची सुरक्षा कपात करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा नेत्यांची सुरक्षा आता कमी करण्यात आली आहे. तानाजी सावंत यांना मंत्री असताना त्यांनी हट्टाने त्यांच्या सुरक्षेसाठी ४८ पोलीस कर्मचारी नियुक्त करुन घेतले होते. मात्र, ते आता मंत्री नसल्याने त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे.

तानाजी सावंत यांना आता फक्त एकच सुरक्षारक्षक पुरवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना शिंदेंच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते. मंत्री असल्याने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. ज्यामध्ये चार कर्मचारी आणि एका वाहनाचा समावेश असणं अपेक्षित होतं. मात्र, तानाजी सावंतांनी त्यांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलीस दलातील तब्ब्ल ४८ पोलीस कर्मचारी आणि तीन वाहने नियुक्त करुन घेतली होती. सावंत यांचा उपयोग त्यांच्या कार्यालयासमोर बंदोबस्त तैनात करण्यासाठी, त्यांच्या घरासमोर बंदोबस्त तैनात करण्यासाठी आणि ते जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत कर्मचाऱ्यांचा ताफा नेणयासाठी करत होते. त्याचा ताण पुणे पोलीस दलावर पडत होता.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस दलावरील ताण कमी करत तानाजी सावंत यांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी कमी करण्याचा प्रयत्न करत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या ४८ वरुन १५ वर आणली होती. तानाजी सावंतांनी एकनाथ शिंदेंमार्फत पोलीस आयुक्तांवर दबाव आणून पुन्हा पाहिल्याएवढेच पोलीस कर्मचारी स्वतःच्या सुरक्षेसाठी नियुक्त करुन घेतले होते. आता तानाजी सावंत मंत्री नसल्यामुळे त्यांची सुरक्षाव्यवस्था काढून घेण्यात आली आहे. सावंत यांना आता आमदार म्हणून केवळ एक सुरक्षारक्षक पुरवण्यात आला आहे. आता तानाजी सावंत पुन्हा सुरक्षेत वाढ करून घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे पालिकेत ‘भाजप केंद्रित’ अंदाजपत्रक?; महाविकास आघाडीचा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा

-प्रेमाचा गैरफायदा घेत त्याने शारीरिक, मानसिक त्रास दिला, फोनचा पासवर्ड देत तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

-Pune GBS: पुण्यात जीबीएस आजाराच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू; रुग्णसंख्या किती?

-शरद पवारांच्या ‘त्या’ आमदारानं घेतली अजित पवारांची भेट; नेमकं कारण काय?

-विधानसभेच्या पराभवाची धूळ झटकणार, राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी शरद पवार पुन्हा मैदानात

Tags: MLA Tanaji SawantSecurityShivsena Shinde GroupTanaji SawantY-grade securityआमदार तानाजी सावंततानाजी सावंतवाय दर्जाची सुरक्षाशिवसेना शिंदे गटसुरक्षा
Previous Post

पुणे पालिकेत ‘भाजप केंद्रित’ अंदाजपत्रक?; महाविकास आघाडीचा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा

Next Post

रुग्णांना लाखोंचे बिल आकारणाऱ्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर राज्य सरकारची मेहरबानी, अवघ्या १ रुपयात दिली जागा

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Next Post
Dinanath Mangeshkar

रुग्णांना लाखोंचे बिल आकारणाऱ्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर राज्य सरकारची मेहरबानी, अवघ्या १ रुपयात दिली जागा

Recommended

हडपसरमध्ये रंगला चार दिवसीय राज्यस्तरीय सेना केसरी कुस्तीचा ‘महासंग्राम’

हडपसरमध्ये रंगला चार दिवसीय राज्यस्तरीय सेना केसरी कुस्तीचा ‘महासंग्राम’

February 17, 2024
Sunil Tingre and Jagdish Mulik

Assembly Election: राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; टिंगरेंचा पत्ता कट? मुळीकांच्या आशा पल्लवीत

October 23, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved