Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; राज्य परिवहन मंत्री मिसाळ काय म्हणाल्या?

by News Desk
February 26, 2025
in Pune, पुणे शहर
Madhuri Misal
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : स्वारगेट बस स्थानकामध्ये २६ वर्षीय तरुणीवर पहाटेच्या अंधाराचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंद पडलेल्या बसमध्ये पहाटे हा प्रकार झाल्यानंतर पीडित तरुणी गावी निघाली होती मात्र, मध्यरस्त्यातून पुन्हा स्वारगेटला आली आणि घडला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने यंत्रणा हालवत पोलिसांची ८ पथके तयार करत आरोपीचा शोध सुरु केला आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता राज्य परिवहन मंत्री तथा पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

स्वारगेट एसटी स्थानकात आज घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. घटनेतील आरोपीला तत्काळ अटक करून त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. स्वारगेट स्थानकात यापूर्वी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यात अजून सुधारणा करण्यात येईल. तसेच परिवहन विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने प्रवाशांच्या सुरक्षा यंत्रणेसंबंधी विस्तृत आढावा घेऊन विशेषत: महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यात अधिक सुधारणा करण्यात येईल, असे माधुरी मिसाळ म्हणाल्या आहेत.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

दरम्यान, आरोपी अद्याप फरार असून पुणे पोलिसांनी त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पीडित तरुणीची प्रकृती स्थीर असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच तिच्या इतर मेडिकल टेस्ट करण्यात येत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस, परिवहन मंत्री कुठे आहेत?’ स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणी काँग्रेस नेते आक्रमक

-स्वारगेट अत्याचार प्रकरण: फरार आरोपीचा फोटो व्हायरल, भावाला घेतलं ताब्यात

-पुण्यात महिला खरंच सुरक्षित? पीएमपीलच्या डेपो मॅनेजरचे महिला कंडक्टरसोबत अश्लील कृत्य, तक्रार घेण्यास टाळाटाळ

-दिल्लीच्या घटनेची पुण्यात पुनरावृत्ती, स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्कार, अंधाराचा फायदा घेत शिवशाही बसमध्ये…

-अजितदादांच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याची मुजोरी, जन्मदात्या आईला केली मारहाण, नेमकं प्रकरण काय?

Tags: bjpBus StandMadhuri MisalSwargateअत्याचारपुणेबस स्थानकभाजप
Previous Post

‘प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस, परिवहन मंत्री कुठे आहेत?’ स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणी काँग्रेस नेते आक्रमक

Next Post

फलकमुक्त कसब्याकडे वाटचाल; अनधिकृत फ्लेक्स हटवून आमदार रासनेंनी केली निश्चयाची अंमलबजावणी

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
MLA Hemant Rasane

फलकमुक्त कसब्याकडे वाटचाल; अनधिकृत फ्लेक्स हटवून आमदार रासनेंनी केली निश्चयाची अंमलबजावणी

Recommended

“सत्तेचा उन्माद राज्यकर्त्यांनी दाखवून दिलाय, आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाही”- शरद पवार

“बारामतीच्या विकासासाठी मोदींची मदत घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही”

June 11, 2024
राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मातोश्री मधुवंती पाटणकर यांचे निधन

राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मातोश्री मधुवंती पाटणकर यांचे निधन

February 28, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved