Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी उपायुक्त संदीप सिंह गिल्ल यांच्या अंगावर ओतलं पेट्रोल अन्…

by News Desk
March 9, 2025
in Pune, पुणे शहर
sandip Gill
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महानगरपालिका मेट्रोच्या रुळावर ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनामध्ये आक्रमक कार्यकर्त्यांवर पक्षाकडून कारवाई करण्यात आली. पक्षाचे कार्यकर्ते नरेंद्र पावटेकर यांनी आंदोलना दरम्यान पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले. सुदैवाने पुढील अनुचित घटना थोडक्यात टळली. यावर पोलिसांनी आंदोलकांना चांगलाच चोप देत अद्दल घडवली. ही घटना महापालिका मेट्रो स्थानकावरील मेट्रो मार्गिकेवर घडली. याप्रकरणी १५ ते २० कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे (sp) कार्यकर्ते नरेंद्र पावटेकर यांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास पालिकेच्या मेट्रो स्टेशनमध्ये गेले. यावेळी त्यांच्या हातामध्ये पेट्रोलच्या बाटल्या होत्या. या कार्यकर्त्यांसोबत काही महिला कार्यकर्त्यांही होत्या. थेट मेट्रो मार्गिकेवर (ट्रॅक) धाव घेत आंदोलन सुरु केले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस उपायुक्त गिल्ल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

उपायुक्त गिल्ल आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना हात जोडून बराच वेळ विनंत्या केल्या. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक पावटेकर आणि एक तरुण मार्गिर्किवरील कढड्यावर चढले. तेथून ते कधीही तोल जाऊन खाली पडले असते. म्हणून  गिल्ल यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना शिवीगाळ केली. यामुळे त्यांनी पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांना फोन लावून दिला. आक्रमक पावटेकर यांनी जगताप यांनाच शिवीगाळ करत ते आम्हाला पुढे येऊ देत नाही असते म्हणत बोलण्यास नकार दिला.

आंदोलकांचा आक्रमकपणा पाहता पोलिसांनी पुन्हा आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता पावटेकर यांनी उपायुक्त गिल्ल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांच्या अंगावर बाटलीतून आणलेले पेट्रोल टाकले. त्यानंतर मात्र गिल्ल यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांना पकडून त्यांना सहकाऱ्यांच्या मदतीने ओढत मेट्रो स्थानकात आणले. उद्दामपणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. गाडीत घालून सर्वांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले. आंदोलकांच्या झटापटीत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. तसेच सुदैवाने उन्हामुळे किंवा मेट्रोच्या ओव्हरहेड वायरमुळे पोलिसांच्या अंगावरील पेट्रोलने पेट घेतला नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात शरद पवार गट आक्रमक; शहराध्यक्षांकडून आंदोलक कार्यकर्त्यांचं निलंबन, नेमका काय प्रकार?

-उषा काकडेंचा आत्महत्येचा प्रयत्न की फूड पॅायझनिंग? रुग्नालयाने दिली महत्वाची माहिती

-Pune: गौरव आहुजाने माफी मागितलेले शिंदे साहेब नेमके कोण?

-चौकात लघूशंका करणाऱ्या गौरव आहुजाला अटक, मित्रांनी पोलिस स्टेशनमध्ये पाठवलेल्या ‘त्या’ बॉक्समध्ये नेमकं काय?

-संजय काकडेंच्या पत्नीला विषबाधा? रुग्णालयात केलं दाखल, नेमकं कारण काय?

Tags: PetrolpuneSandip Singh Gillनरेंद्र पावटेकरपेट्रोलराट्रवादी काँग्रेससंदीपसिंह गील्ल
Previous Post

पुण्यात शरद पवार गट आक्रमक; शहराध्यक्षांकडून आंदोलक कार्यकर्त्यांचं निलंबन, नेमका काय प्रकार?

Next Post

आधी म्हणायचे मी काँग्रेसचा हिरो, आता धरली शिंदे सेनेची वाट; रवींद्र धंगेकर चौथ्यांदा पक्ष बदलणार 

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
आधी म्हणायचे मी काँग्रेसचा हिरो, आता धरली शिंदे सेनेची वाट; रवींद्र धंगेकर चौथ्यांदा पक्ष बदलणार 

आधी म्हणायचे मी काँग्रेसचा हिरो, आता धरली शिंदे सेनेची वाट; रवींद्र धंगेकर चौथ्यांदा पक्ष बदलणार 

Recommended

‘आम्ही भेटलो म्हणजे आमचं मनोमिलन नाही’; कट्टर विरोधक दिलीप मोहितेंची आढळरावांवर नाराजी कायम

‘आम्ही भेटलो म्हणजे आमचं मनोमिलन नाही’; कट्टर विरोधक दिलीप मोहितेंची आढळरावांवर नाराजी कायम

March 11, 2024
गुंडगिरीची हद्द पार; कैद गुंडांकडून येवरड्यातील जेलरला मारहाण

गुंडगिरीची हद्द पार; कैद गुंडांकडून येवरड्यातील जेलरला मारहाण

February 15, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved