Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील ‘या’ ४ शिलेदारांवर काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी

by News Desk
March 31, 2025
in Pune, पुणे शहर
Harshwardhan Sapkal
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये चांगलंच यश मिळवलं होतं. विधानसभा निवडणुकीतही असाच विजय मिळवू हा कॉन्फिडन्स काँग्रेसने ठेवला होता. मात्र, काँग्रेसला हाच ओव्हर कॉन्फिडन्स नडला अन् विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. अशातच काँग्रेसमध्ये बदल होणार हे निश्चत असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यभरात काँग्रेसच्या संघटनात्मक बदलाच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यभर दौरे करत प्रत्येक जिल्ह्यासाठी १ निरीक्षक नेमला. जिल्ह्यात काँग्रेसची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पुढील १५ दिवसात या निरीक्षकांनी पक्षाला सोपवायच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये हे निरीक्षक ब्लॉक अध्यक्ष, जिल्ह्याचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. काँग्रेसमध्ये शहर आणि जिल्ह्यामध्ये संघटनेची ताकद, गटबाजी, निवडणूक जिंकण्याची क्षमता या सगळ्यावर हा अहवाल असणार आहे. या अहवालानंतर राज्यभरात मंडल, शहर, जिल्हा आणि राज्य असे संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

काँग्रेसने पुण्यातील ४ शिलेदारांवर मोठी जबाबदारी सोपवत पुन्हा एकदा जुन्या विश्वासून सहकाऱ्यांवर विश्वास दाखवल्याचे पहायला मिळत आहे. राज्यभर काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या बदलामध्ये पुण्यातील प्रमुख ४ शिलेदारांवर हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे.

कोणत्या प्रमुख शिलेदारांकडे सोपवली जबाबदारी?

लातूर जिल्ह्याची जबाबदारी ही अभय छाजेड, सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी ही मोहन जोशी, कोल्हापूरची जबाबदारी संजय बालगुडे आणि परभणी जिल्ह्याची जबाबदारी ही रमेश बागवे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी ही सतेज पाटील यांच्यावर सोपवल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर येत्या काही काळात काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार आहेत हे आता निश्चित झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-दर अमावस्थेला नारळ दही-भात, अंडी ठेवत जादूटोणा करायची; महिलेचा व्हिडीओ व्हायरल

-पुण्यातील डॉक्टरचा प्रताप; पहिलं लग्न लपवलं दुसरंही केलं अन्…

-पुण्यातील बड्या नेत्याच्या घराबाहेर जादूटोणा, नेमका प्रकार काय?

-रमाजान ईदनिमित्त शहरातील ‘या’ भागातील वाहतूकीत बदल

-मुंडेंनी मुलांचा स्विकार केला पत्नीचा का नाही?, तृप्ती देसाईंचा आक्रमक सवाल

Tags: Abhay ChhajedCongressHarshwardhan SapkalMohan JoshipuneRamesh BagaveSanjay Balgudeअभय छाजेडकाँग्रेसपुणेमोहन जोशीरमेश बागवेसंजय बालगुडेहर्षवर्धन सपकाळ
Previous Post

दर अमावस्थेला नारळ दही-भात, अंडी ठेवत जादूटोणा करायची; महिलेचा व्हिडीओ व्हायरल

Next Post

‘गेली ५ दिवस जेवलोही नाही, मी गेल्यानंतर माझ्या पत्नीला…’ व्हॉट्स अ‌ॅप स्टेटस ठेवत तलाठ्याने संपवलं आयुष्य

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
‘गेली ५ दिवस जेवलोही नाही, मी गेल्यानंतर माझ्या पत्नीला…’ व्हॉट्स अ‌ॅप स्टेटस ठेवत तलाठ्याने संपवलं आयुष्य

'गेली ५ दिवस जेवलोही नाही, मी गेल्यानंतर माझ्या पत्नीला...' व्हॉट्स अ‌ॅप स्टेटस ठेवत तलाठ्याने संपवलं आयुष्य

Recommended

‘नट-नट्यांचं राजकारणात काय काम?’; अजित पवारांनी उडवली अमोल कोल्हेंची खिल्ली

‘नट-नट्यांचं राजकारणात काय काम?’; अजित पवारांनी उडवली अमोल कोल्हेंची खिल्ली

March 4, 2024
Pune Police

रक्षकच निघाले भक्षक! वाघोलीत पोलिस अधिकाऱ्यानेच केला जमीन घोटाळा, चौघांवर गुन्हा दाखल

May 16, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved