Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात ठाकरेंना मोठा धक्का; महिला आघाडीने दिले धडाधड राजीनामे

by News Desk
April 9, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Sanjay Raut And Uddhav Tahckeray
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या तब्बल ३२ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. एकीकडे पक्षबांधणीसाठी ठाकरेसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे पक्षाकडून घेण्यात आलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राजीनामा देत आहेत. ठाकरे गटाने नुकत्याच पक्षाच्या महिला आघाडी नियुक्त्या जाहीर केल्या. याच नियुक्त्यांवर नाराजी व्यक्त करत महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.

‘नुकत्याच झालेल्या पक्षाच्या महिला आघाडी नियुक्त्यांवर आम्ही सर्व महिला नाराज असून पक्षाचा राजीनामा देत आहोत. कारण, पक्षातील बऱ्याच महिला या जवळपास १५ ते २० वर्षांपासून पक्षात कार्यरत आहेत. या सर्वांचा सन्मान न राखता तसेच विचारात न घेता अलिकडील पक्षात आलेल्या महिलांना नियुक्त्या दिलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही सर्व नाराज असून, पक्षाचा राजिनामा देऊन, कुठेही न जाता घरात बसत आहोत, असे म्हणत ठाकरे गटातील महिला कार्यकार्त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

दरम्यान,  रेखा कोंडे, स्वातीताई कथलकर, करुणा घाडगे, रोहिणी कोल्हार, सोनाली सोनवणे, विजया मोहिते, अयोध्या डोईफोडे, मनीषा गरुड, जयश्री भणगे, गौरी हेट्ट्री, जयश्री वैद्य, पद्मा सुरटे, राजश्री जगताप, सुनिता वघिला, जयश्री येते, ज्योती खांदोडे, लक्ष्मी जोगदंड, सुप्रिया गुंड, शीतल फडतरे, नेहा कुलकर्णी, आशा आहेर, दिपाली विपाल, ज्योती चांदेरे, कल्पना पवार, वैशाली पुजारी, अनुपमा मांगडे, दिलापी राऊत, निलीमा दौंडकर, संगिता भिलारे, मिनाक्षी बोराटे, या महिला कार्यकर्त्यांनी आपला पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेला पुण्यात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजप महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीवर मेधा कुलकर्णीं नाराज; चंद्रकांत पाटील, मोहोळांकडून पाठराखण

-‘अनामत रक्कम घेण्याचा रुग्णालयांना अधिकार’; इंडियन मेडिकल असोसिएशनची बैठकीत भूमिका

-‘४० लाख रुपये भरा अन् मृतदेह घेवून जा’; २६ वर्षे रुग्णसेवा केलेल्या डॉक्टरसोबतही ‘दीनानाथ’ची वागणूक

-दीनानाथ रुग्णालयाला पालिकेचा कर भरावाच लागणार; पालिकेने बजावली वसुलीसाठी नोटीस

-दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण: आरोग्य विभागानं ‘या’ बड्या अधिकाऱ्यावर केली मोठी कारवाई

Tags: Mahila Aghadipuneshivsenaठाकरे गटपुणेमहिला आघाडीशिवसेना
Previous Post

भाजप महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीवर मेधा कुलकर्णीं नाराज; चंद्रकांत पाटील, मोहोळांकडून पाठराखण

Next Post

टेस्ट ट्यूब ट्रीटमेंटने जुळी मुलं झाली, पण बाळांचे वजन वाढेना; आईने उचलेले धक्कादायक पाऊल

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
चारित्र्याच्या संशयावरुन महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल

टेस्ट ट्यूब ट्रीटमेंटने जुळी मुलं झाली, पण बाळांचे वजन वाढेना; आईने उचलेले धक्कादायक पाऊल

Recommended

Pune Hit & Run | ‘पोर्शे कार प्रकरणामुळे पुण्याचा भोंगळ कारभार उघडकीस’- सुषमा अंधारे

Pune Hit & Run | ‘पोर्शे कार प्रकरणामुळे पुण्याचा भोंगळ कारभार उघडकीस’- सुषमा अंधारे

May 30, 2024
विधान परिषदेत आंबादास दानवे आक्रमक; भाजपच्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ

विधान परिषदेत आंबादास दानवे आक्रमक; भाजपच्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ

July 1, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved