Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Uncategorized

१३९ कोटींचे टेंडर अन् विशिष्ट अटी, लाडक्या ठेकेदारासाठी पीएमसी अधिकाऱ्यांच्या ‘बहुउद्देशीय’ पायघड्या?

by Team Local Pune
April 15, 2025
in Uncategorized, पुणे शहर, राजकारण
pmc-security-guard-139-crore-tender-scam
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे: शासनाच्या निर्देशांना धाब्यावर बसवत पुणे महापालिकेने तब्बल 139 कोटी 92 लाखांची सुरक्षारक्षक पुरवठ्याची निविदा काढली आहे. विशेष म्हणजे, ही निविदा काढताना काही ‘लाडक्या’ ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून अटी व शर्ती ठरवण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे. या निविदेसाठी महापालिकेने एक अट घातली आहे की, पुरवठादाराला गेल्या सात वर्षांमध्ये महाराष्ट्रात सुरक्षा सेवेत अनुभव असावा. ही अट नेमकी कोणाच्या सोयीसाठी घालण्यात आली, यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये, मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालये, उद्याने, मैदाने अशा ठिकाणी सुरक्षारक्षकांची गरज असते. सध्या 650 जागांपैकी केवळ 350 सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सेवानिवृत्त होणाऱ्यांमुळे मनुष्यबळाचा तुटवडाही जाणवतो आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा रक्षकांची भरती करताना ‘बहुउद्देशीय कामगार’ या गोंडस शब्दाचा वापर करून नियमांना बगल दिली जात असल्याचे पुढे आलं आहे.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

निविदा धारकाच्या मागील 7 वर्षांचा सुरक्षा व्यवस्थेच्या कामकाजाचा महाराष्ट्र राज्यातील अनुभव असणे आवश्यक असल्याची अटही आपल्या मर्जीतील पुरवठादारांना काम मिळवून देण्यासाठी घालण्यात आली आहे. ‘बहुउद्देशीय’ या शब्दाचा गैरवापर थांबवावा, तसेच कायद्यातून पळवाट काढणाऱ्या अटी रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी विधीज्ञ असीम सरोदे यांनी महापालिकेला नोटीस पाठवत केली आहे.

दरम्यान, महापालिकेच्या कारभारातील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहत असून, शेकडो कोटींच्या या टेंडरमागे कोणत्या पुरवठादाराला लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

नेमका आक्षेप काय?

  • ‘बहुउद्देशीय कामगार / मदतनीस, मनुष्यबळ पुरविणे असे शब्द वापरून कायद्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
  • निविदा भरणाऱ्या कंपनीला मागील 7 वर्षांचा सुरक्षा व्यवस्थेच्या कामकाजाचा अनुभव असावा ही अट सुद्धा शंकास्पद आहे.
  • 7 वर्षांचाच अनुभव असावा असे का? साधारणतः 5 वर्षाचा, 10 वर्षाचा, 15 वर्षांचा अनुभव असावा असे उल्लेख अटींमध्ये असतात.
  • सुरक्षा व्यवस्थेच्या कामकाजाचा महाराष्ट्र राज्यातील अनुभव असणे आवश्यक, असा उल्लेख करून महाराष्ट्रातील दोनच कंपन्यांना निविदेनुसार काम मिळेल अशी योजना आखल्याचा संशय.
  • महाराष्ट्रातील लहान मोठ्या कंपन्यांना, शासकीय, निमशासकीय संस्थांना तसेच परराज्यातील अनुभवी कंपन्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी होता यावे, असा fairness आणि fair – competition चा मुद्दा आपण ठरवून वगळण्याचा आरोप.
Previous Post

बिहारच्या नराधमानं तब्बल एक नाही तर १२-१३ कुत्र्यांवर…, पुण्यानंतर राजधानी दिल्ली हादरली!

Next Post

युवा नेत्याचा मोठा डाव अजितदादा, विखे अन् शिंदेंना एकाच मंचावर आणणार, कोणाची विकेट उडणार?

Team Local Pune

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

Recommended

Pune Accident | आरोपी वेदांत अगरवाल न्यायालयाने घातल्या ‘या’ अटी, शर्तींवर दिला जामीन, १५ दिवस…

अडीच कोटींच्या कारसाठी अग्रवालांकडून १७०० रुपयांचा चेंगटेपणा; नेमकं काय प्रकरण?

May 23, 2024
Tamhini Ghat Bus Accident

मोठी बातमी: लोहगाववरून निघालेली वऱ्हाडाची बस ताम्हिणी घाटात पलटली, ३ महिलांसह पाच ठार, २७ जखमी

December 20, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved