Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

by News Desk
June 6, 2025
in Pune, पुणे शहर
Pune Police
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. अनेक वर्षांपासून RCB विजेतेपदाच्या प्रतिक्षेत होता त्यामुळे आता संघाच्या चाहत्यांनी विजयानंतर मोठा जल्लोष केल्याचे पहायला मिळाले. मात्र, बंगळुरूच्या स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आरसीबी संघाचे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे यांना अटक करण्यात आली आहे. तर इकडे पुण्यातही हुल्लडबाजांनी आनंद साजरा करताना मर्यादा ओलांडल्याचे पहायला मिळाले.

पुण्यातील एफसी रोडवर आरसीबीच्या चाहत्यांच्या गैरवर्तनाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असून अनेक हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. आरसीबी चाहत्यांनी रस्त्यावर हुल्लडबाजी, ध्वनिप्रदूषण आणि वाहतूक अडथळा निर्माण केला. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे कारवाई करत ४० हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल केले आहेत.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

‘आयपीएलमध्ये आरसीबी संघाने विजेतेपद पटकावल्यानंतर पुण्यात क्रिकेट चाहत्यांनी जल्लोष केला. मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर एकत्र जमले होते. मात्र, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोठ्या आवाजात फटाके फोडण्यात आले. रस्त्यावर उभे राहून हुल्लडबाजी करत नागरिकांना आणि वाहनचालकांना अडथळा निर्माण करण्यात आला. यावेळी काही जणांनी असभ्य वर्तन देखील केल्याचे पोलिसांनी तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांकडून घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हुल्लडबाजी करणाऱ्या ३० ते ४० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. जर शहरांमध्ये किंवा इतरत्र ठिकाणी सुद्धा ज्यावेळी असा प्रकारची एखादी गोष्ट घडते, त्यावेळी त्यासाठी विनापरवानगी कोणीही मोठ्या संख्येमध्ये येऊन एखादा कार्यक्रम असेल किंवा आंदोलनाचे एखादी गोष्ट असेल विना परवाना करू शकत नाही. यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून आदेश दिले जातात. मात्र, विनापरवाना जर अशा प्रकारचा उपद्रव माजवला जात असेल, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार१३५ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात होतो, असे पोलिसांनी स्पष्ट सांगितले आहे.

शहरातील तब्बल ३० ते ४० जणांवरती गुन्हा दाखल केलेला आहे. काही जणांवरती यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई पूर्ण झालेली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही ठिकाणी जाऊन उपद्रव माजवण्याचा प्रकार करू नये, ही लोकांना प्रशासनाकडून विनंतीच वजा इशारा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

-चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला

-पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; वादातील जमिन पाहण्यासाठी गेले अन्…

-राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू

-हगवणे प्रकरणात आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचं कनेक्शन; 700-800 कोटींची मालमत्ता असणारा शशिकांत चव्हाण कोण?

-१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुणे महापालिकेची योजना, ‘या’ विद्यार्थांना मिळणार १५ हजार रुपये अनुदान; लाभ कसा घ्यायचा?

Tags: FC Roadpune policeRCBआरसीबीएफसी रोडपुणे पोलीसपोलीस
Previous Post

चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला

Next Post

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Next Post
Omkar Kadam

दंडेलशाही करणाऱ्या 'त्या' भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

Recommended

dr-kumar-vishwas-apne-apne-ram-program-pune

गंगा आरतीने “अपने-अपने राम”ची सांगता, तीन दिवस पुणेकरांना अनुभवायला मिळाली रामकथा

January 21, 2024
Prithviraj Chavan and Ajit Pawar

आर. आर. पाटलांबाबत अजित पवारांनी केलेल्या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

October 30, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved