Wednesday, June 25, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणेकरांचा मेट्रो प्रवास आता सुसाट, विस्तारित मार्गाला मोदी सरकारची मंजुरी

by News Desk
June 25, 2025
in Pune, पुणे शहर
पुणेकरांचा मेट्रो प्रवास आता सुसाट, विस्तारित मार्गाला मोदी सरकारची मंजुरी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प फेज-2 ला मंजुरी दिली आहे. या टप्प्यात वनाज ते चांदणी चौक (कॉरिडोर 2A) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडोर 2B) या दोन मेट्रो मार्गांचा समावेश आहे. हे दोन्ही मार्ग विद्यमान वनाज-रामवाडी मेट्रो (फेज-1) चा विस्तार असतील.

एकूण 12.75 किमी लांबीच्या या उन्नत मार्गांमध्ये 13 स्थानकांचा समावेश आहे. बाणेर, कोथरूड, चांदणी चौक, खराडी, वाघोली यांसारख्या वेगाने वाढणाऱ्या उपनगरांना जोडणाऱ्या या मेट्रोमार्गाने पूर्व-पश्चिम पुण्याच्या जोडणीस मोठा फायदा होणार आहे. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

You might also like

मेधा कुलकर्णींच्या समर्थनार्थ ब्राह्मण सभा मैदानात; चाकणकरांनीही घेतली तात्कळ दखल

पुणे महापालिकेची अभय योजना नाही; मिळकतकर सवलतीची मुदत संपण्यास पाच दिवस शिल्लक

डिलिव्हरी बॉयचा हात तोडला, तरीही पोलिसांकडून आरोपींना जामीन, नागरिकांचा संताप

या प्रकल्पासाठी अंदाजे ₹3626.24 कोटी खर्च येणार असून तो भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांकडून समप्रमाणात उभारण्यात येणार आहे. हा विस्तार कॉम्प्रेहेन्सिव मोबिलिटी प्लॅन (CMP) च्या अनुषंगाने असून, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.

यामुळे IT हब, शिक्षणसंस्था, व्यापारी आणि निवासी भाग यांना मेट्रो जोडणी मिळणार असून, निगडी-कात्रज आणि हिंजवडी-डिस्ट्रिक्ट कोर्ट या लाईन्सशी ‘इंटरचेंज’ देखील होणार आहे.

या मेट्रो विस्तारामुळे मुंबई, बेंगळुरुहून येणाऱ्या आंतरशहरी बसेसना चांदणी चौक येथे थांबा मिळणार असून, वाघोली परिसरातूनही मेट्रोचा सहज उपयोग करता येणार आहे. या निर्णयामुळे पुण्याच्या वाहतूक कोंडीला दिलासा मिळेल, आणि शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल.

महत्वाच्या बातम्या

-हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

-पुणे महापालिकेची अभय योजना नाही; मिळकतकर सवलतीची मुदत संपण्यास पाच दिवस शिल्लक

-डिलिव्हरी बॉयचा हात तोडला, तरीही पोलिसांकडून आरोपींना जामीन, नागरिकांचा संताप

-भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग; चित्रा वाघ म्हणाल्या, ‘आमच्या पक्षात असं वागणाऱ्याला…’

-पुणे स्टेशनच्या नामांतराची मागणी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध, आता शहरात बॅनरबाजी

Previous Post

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

Next Post

मेधा कुलकर्णींच्या समर्थनार्थ ब्राह्मण सभा मैदानात; चाकणकरांनीही घेतली तात्कळ दखल

News Desk

Related Posts

मेधा कुलकर्णींच्या समर्थनार्थ ब्राह्मण सभा मैदानात; चाकणकरांनीही घेतली तात्कळ दखल
Pune

मेधा कुलकर्णींच्या समर्थनार्थ ब्राह्मण सभा मैदानात; चाकणकरांनीही घेतली तात्कळ दखल

by News Desk
June 25, 2025
Pune Corporation
Pune

पुणे महापालिकेची अभय योजना नाही; मिळकतकर सवलतीची मुदत संपण्यास पाच दिवस शिल्लक

by News Desk
June 25, 2025
Police
Pune

डिलिव्हरी बॉयचा हात तोडला, तरीही पोलिसांकडून आरोपींना जामीन, नागरिकांचा संताप

by News Desk
June 25, 2025
Chitra Wagh
Pune

भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग; चित्रा वाघ म्हणाल्या, ‘आमच्या पक्षात असं वागणाऱ्याला…’

by News Desk
June 25, 2025
पुणे स्टेशनच्या नामांतराची मागणी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध, आता शहरात बॅनरबाजी
Pune

पुणे स्टेशनच्या नामांतराची मागणी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध, आता शहरात बॅनरबाजी

by News Desk
June 24, 2025
Next Post
मेधा कुलकर्णींच्या समर्थनार्थ ब्राह्मण सभा मैदानात; चाकणकरांनीही घेतली तात्कळ दखल

मेधा कुलकर्णींच्या समर्थनार्थ ब्राह्मण सभा मैदानात; चाकणकरांनीही घेतली तात्कळ दखल

Please login to join discussion

Recommended

Harshwardhan Sapkal

पालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील ‘या’ ४ शिलेदारांवर काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी

March 31, 2025
NCP

‘डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा’, म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चिल्लर फेक

April 5, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

मेधा कुलकर्णींच्या समर्थनार्थ ब्राह्मण सभा मैदानात; चाकणकरांनीही घेतली तात्कळ दखल
Pune

मेधा कुलकर्णींच्या समर्थनार्थ ब्राह्मण सभा मैदानात; चाकणकरांनीही घेतली तात्कळ दखल

June 25, 2025
पुणेकरांचा मेट्रो प्रवास आता सुसाट, विस्तारित मार्गाला मोदी सरकारची मंजुरी
Pune

पुणेकरांचा मेट्रो प्रवास आता सुसाट, विस्तारित मार्गाला मोदी सरकारची मंजुरी

June 25, 2025
Pune news
Entertainment

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

June 25, 2025
Pune Corporation
Pune

पुणे महापालिकेची अभय योजना नाही; मिळकतकर सवलतीची मुदत संपण्यास पाच दिवस शिल्लक

June 25, 2025
Police
Pune

डिलिव्हरी बॉयचा हात तोडला, तरीही पोलिसांकडून आरोपींना जामीन, नागरिकांचा संताप

June 25, 2025
Chitra Wagh
Pune

भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग; चित्रा वाघ म्हणाल्या, ‘आमच्या पक्षात असं वागणाऱ्याला…’

June 25, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved