Wednesday, August 6, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती

by Team Local Pune
August 5, 2025
in Pune, Uncategorized
डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक व सहकार मंत्रालयाचे राज्यमंत्री तथा पुणे लोकसभेचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत डॉ. सतीश दत्तात्रय कांबळे यांची “वैद्यकीय सहायता प्रमुख” या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे.

गेल्या बारा वर्षांहून अधिक काळ समाजातील दुर्बल व गरजू घटकांसाठी वैद्यकीय मदतीसाठी कार्यरत असलेले डॉ. कांबळे हे मूळचे पुण्याचे असून “सनराईज मेडिकल फाउंडेशन” या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरातील हजारो रुग्णांना मोफत उपचार व आर्थिक सहाय्य मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

You might also like

कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट

प्रांजल खेवलकरांच्या नावे तब्बल २८ वेळा रुम बुकींग, परप्रांतीय मुलींना बोलावून…; नव्या आरोपांमुळे खळबळ

सोमेश्वर फाउंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव’ शिष्यवृत्ती प्रदान

२०१५ साली त्यांच्या बहिणीला चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झाल्यानंतर आलेल्या वैयक्तिक संघर्षाने प्रेरित होऊन त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आरोग्यसेवेसाठी झोकून दिले.

२०१६ पासून ते दिवंगत आमदार श्री. लक्ष्मण जगताप यांचे स्वीय सहायक म्हणून कार्यरत होते. त्या काळात त्यांनी आमदार कार्यालयात स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष उभारून, शासकीय योजनांपासून CSR निधीपर्यंत विविध स्रोतांद्वारे रुग्णांसाठी वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली.

दररोज २५ ते ३० रुग्ण त्यांच्या कार्यालयात येतात, ज्यांना उपचारासाठी मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य व इतर सर्व सुविधा पुरवण्यात येतात. त्यांच्या या सातत्यपूर्ण, नि:स्वार्थ आणि परिणामकारक कार्याची दखल घेत मुरलीधर मोहोळ यांनी त्यांची “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग आता राष्ट्रीय पातळीवर गरजूंपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी होणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी

Next Post

सोमेश्वर फाउंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव’ शिष्यवृत्ती प्रदान

Team Local Pune

Related Posts

कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट
Pune

by News Desk
August 6, 2025
Khadse
Pune

प्रांजल खेवलकरांच्या नावे तब्बल २८ वेळा रुम बुकींग, परप्रांतीय मुलींना बोलावून…; नव्या आरोपांमुळे खळबळ

by News Desk
August 6, 2025
सोमेश्वर फाउंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव’ शिष्यवृत्ती प्रदान
Pune

सोमेश्वर फाउंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव’ शिष्यवृत्ती प्रदान

by News Desk
August 6, 2025
Pune Palika
Pune

मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी

by News Desk
August 4, 2025
कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…

सोमेश्वर फाउंडेशन आयोजित 'विनायकी विनायक निम्हण गौरव' शिष्यवृत्ती प्रदान

Please login to join discussion

Recommended

शरद पवारांची वक्तव्यं महाराष्ट्रात दंगल घडवणारी; बावनकुळेंचा गंभीर आरोप

July 29, 2024
मोहोळ-मुळीकांची गळाभेट! मुरलीधर मोहोळांनी घरी जाऊन घेतली भेट; मुळीकांचा रुसवा हटणार?

March 16, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट
Pune

कोथरुड पोलिसांवर ३ तरुणींना मारल्याचा आरोप; ससून रुग्णालयाचा धक्कादायक रिपोर्ट

August 6, 2025
Khadse
Pune

प्रांजल खेवलकरांच्या नावे तब्बल २८ वेळा रुम बुकींग, परप्रांतीय मुलींना बोलावून…; नव्या आरोपांमुळे खळबळ

August 6, 2025
सोमेश्वर फाउंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव’ शिष्यवृत्ती प्रदान
Pune

सोमेश्वर फाउंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव’ शिष्यवृत्ती प्रदान

August 6, 2025
डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती
Pune

डॉ. सतीश कांबळे यांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात “वैद्यकीय सहायता प्रमुख” म्हणून नियुक्ती

August 5, 2025
Pune Palika
Pune

मोठी बातमी: नवीन प्रभाग रचना अन् ओबीसी आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची निवडणुकांना मंजुरी

August 4, 2025
कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…
Pune

कोथरूड पोलिसांवर गंभीर आरोप; तक्रार दाखल करण्यासाठी रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलं, तरीही…

August 4, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved