Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home पुणे शहर

मित्राला खासदार करायचंय! मुरलीधर मोहोळांनी अनुभवला ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’

by Team Local Pune
March 5, 2024
in पुणे शहर, राजकारण
murlidhar mohol friends get together for lok sabha planning
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे: देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून पुणे शहरात देखील उमेदवार कोण असणार याच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. सत्ताधारी भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु असल्याने उमेदवार कोण असेल?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जगदीश मुळीक, संजय काकडे, शिवाजी मानकर, सुनिल देवधर अशी मोठमोठी नावे चर्चेत असून त्यापैकी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव स्पर्धेत अग्रस्थानी आहे. कार्यकर्त्यांची मोठी फौज आणि दांडगा जनसंपर्क ही मोहोळांची मोठी ताकद आहे. याच मुरलीधर अण्णांसाठी आता मित्रमंडळींनी देखील ‘तेरी-मेरी यारी, लोकसभेची करू तयारी’ हा नारा देत अनोखा उपक्रम राबवला आहे.

पुणे शहरात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. चर्चेत असलेले सर्व भाजपा नेते लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी तयारी करत आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी देखील लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशातच लहानपणापासून एकत्र खाल्लं-पिल्लं, सुख-दु:खात एकमेकांना साथ देत मोठे झालो, आता आपल्या मित्राला आपल्या साथीची आवश्यकता असताना ती नि:स्वार्थपणे देण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांच्या मित्रांनी पुढाकार घेत बैठकीचे आयोजन करुन मोहोळ यांना निमंत्रित करण्यात आलं होत.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

यावेळी पुणे शहर आणि ग्रामीण भागातून सुमारे शेकडो मित्र एकत्र जमले. आपला मित्र खासदार झालाच पाहिजे, त्यासाठी काय काय करायचे, कुणी कोणती जबाबदारी पार पाडायची, अशा अनेक विषयांवर चर्चा झाल्या. ज्या मित्रांना प्रत्यक्षात येणे जमले नाही, त्यांनी फोनवर संपर्क साधला. शेवटी सर्वांनी मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत फोटोसेशन करत जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. दरम्यान मित्र परिवाराची साथ मिळाल्याने मुरलीधर मोहोळ यांचे पारडे आणखी जड झाले आहे .

Tags: Muralidhar Moholpunepune loksabhaपुणे लोकसभापुणे लोकसभा उमेदवारभाजपामुरलीधर मोहोळ
Previous Post

हर्षवर्धन पाटलांनी केला धमकीचा आरोप; राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता करणार गैरसमज दूर

Next Post

अजितदादा, ही अप्रत्यक्ष कबुली तर नाही ना?; अमोल कोल्हेंचं ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर

Team Local Pune

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
अजितदादा, ही अप्रत्यक्ष कबुली तर नाही ना?; अमोल कोल्हेंचं ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर

अजितदादा, ही अप्रत्यक्ष कबुली तर नाही ना?; अमोल कोल्हेंचं 'त्या' टीकेला प्रत्युत्तर

Recommended

रवींद्र धंगेकरांच्या ‘त्या’ व्हाट्सअप स्टेटसमुळे पुण्यात राजकीय भूकंप! नेमकं काय प्रकरण?

February 22, 2025
वसंत मोरे आता वंचितलाही करणार ‘जय महाराष्ट्र’; पुण्यातील विधानसभेच्या २ मतदारसंघावर केला दावा

July 4, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved