Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी भाजपचा ‘मेगाप्लॅन‘; असे पोहचणार १० ते १२ लाख नागरीकांपर्यंत

by News Desk
April 4, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी भाजपचा ‘मेगाप्लॅन‘; असे पोहचणार १० ते १२ लाख नागरीकांपर्यंत

xr:d:DAF-LD6Uub8:959,j:2042806246753222130,t:24040413

585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पुण्याचे माजी महापौप मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. भाजपकडून पुणे शहरात जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात असून मोहोळ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी भाजपच्या वर्धापन दिनी ‘घर चलो अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील जवळपास दहा ते बारा लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन भाजपकडून आखण्यात आला आहे.

६ एप्रिलला भाजपचा वर्धापन दिन असून या दिवशी पुणे शहर भाजपकडून मोहोळ यांच्या प्रचारासाठी ३ लाख घरांमध्ये विशेष पत्रक वाटली जाणार आहेत.  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांसारखे बडे नेते देखील या अभियानात सहभागी होणार आहेत. पुण्यातील महायुतीचे सर्व स्थानिक आमदार देखील घरोघरी जाऊन मोहोळांच्या प्रचाराचं पत्रक वाटणार आहेत.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

भाजपच्या या अभियानातून भाजपचे नेते, आमदार, कार्यकर्ते प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचणार असून शहरात साधारणपणे  १० ते १२ लाख नागरीकांना हे पत्रक वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

“वर्षानुवर्षे पुणेकर हे भाजपलाच मतदान करतात. आमच्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.तसेच अजितदादांसारखं तगडं नेतृत्व आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इतकं चांगलं काम करत आहेत. आर.पी.आय.ची ताकद आमच्यासोबत त्यामुळे हे सगळे एकत्रित मिळून मुरलीधर मोहोळ यांना खासदार करतील. मोहोळ यांना मोठे मताधिक्य राहील. २० आणि २१ एप्रिलनंतर पुणे लोकसभेचा फॉर्म भरला जाईल. महायुतीचे सर्व नेते मोहोळ यांचा फॉर्म भरायला उपस्थित राहतील”, असंही धीरज घाटे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘ज्यांच्यासाठी आज आम्ही करतोय, त्यांना आमच्यासाठी भविष्यात काम करावं लागेल’; हर्षवर्धन पाटलांचा रोख अजितदादांकडे

-निवडणूक आयोगाने घातल्या खर्चाच्या मर्यादा; प्रचारात उमेदवारांना महागड्या गाड्या वापरणं पडणार महागात

-‘काँग्रेसची गॅरंटी म्हणजे चायना मालासारखीच‘; भाजप नेत्याची खरमरीत टीका

-‘…अजूनही सुसंस्कृतपणा बाकी आहे; एकनाथ खडसेंचा सुनेच्या विरोधात प्रचाराला नकार, सुळेंचा अजित पवारांना टोला

-‘धंगेकरांच्या विरोधात भाजपकडे बोलायला काहीच राहिलं नाही, म्हणून..’; धंगेकरांना शिक्षणावरुन ट्रोल, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर

Tags: CampaignDheeraj GhateElectionMurlidhar MoholPune Lok Sabha Constituencypune loksabhaधीरज घाटेनिवडणूकपुणे लोकसभापुणे लोकसभा मतदारसंघप्रचारमुरलीधर मोहोळ
Previous Post

‘ज्यांच्यासाठी आज आम्ही करतोय, त्यांना आमच्यासाठी भविष्यात काम करावं लागेल’; हर्षवर्धन पाटलांचा रोख अजितदादांकडे

Next Post

“हडपसरमधून आढळराव पाटलांना ५० हजारांचा लीड देणार”- नाना भानगिरे

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
“हडपसरमधून आढळराव पाटलांना ५० हजारांचा लीड देणार”- नाना भानगिरे

"हडपसरमधून आढळराव पाटलांना ५० हजारांचा लीड देणार"- नाना भानगिरे

Recommended

Supriya Sule

वाल्मिक कराडसोबत व्हायरल फोटोवर सप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या ‘आमचे त्यांच्याशी संबंध…’

January 4, 2025
महाराष्ट्रातील ‘या’ 8 आमदारांनी दिले राजीनामे; वाचा नावे

महाराष्ट्रातील ‘या’ 8 आमदारांनी दिले राजीनामे; वाचा नावे

June 27, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved