Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणेकरांच्या नळाला कोरड; महापालिकेकडे ४ दिवसांत ४०० तक्रारी

by News Desk
April 9, 2024
in Pune, पुणे शहर
Water Pune City
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरात पाणी कपात वारंवार होताना जाणवते. एकीकडे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे तर दुसरीकडे पुरवठा आहे तेवढाच राहिल्याचा थेट परिणाम पाणीपुरवठा विस्कळीत होण्यावर झाला आहे. गेल्या ४ दिवसांत तब्बल ४०० तक्रारींची नोंद महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे झाली आहे.

पुणे शहरात टँकरद्वारे होणाऱ्या पाण्याचा काळाबाजार याबाबत २ तक्रारी पालिका प्रशासनाकडे आल्या आहेत. उन्हाची धग वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रतिदिन १ हजार ६५० ते १ हजार ७०० दशलक्ष लिटर पाणी धरणातून घेतले जात आहे. गेल्या १५ ते २० दिवसांत प्रतिदिन ८० ते १०० दशलक्ष लिटर अधिकचे पाणी महापालिका धरणातून काढत आहे.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

धरणातून पाणी जास्त उचलल्यावर पुरवठा व्यवस्थित व्हावा, अशी अपेक्षा असताना देखील शहरातील अनेक भागात पाणी मिळत नसल्याचं चित्र दिसत आहे. यामध्ये गेल्या ४ दिवसांपासून आणखी भर पडली आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे मोठ्या प्रमाणावर येण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील फुरसुंगी, उरूळी, हडपसर, वडगावशेरी, पाषाण, औंध, धनकवडी, सुखसागरनगर, बालाजीनगर, आंबेगाव, धायरी, नऱ्हे या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

‘पाणी पुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून गेल्या ४ दिवसांत ४०० तक्रारी आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली असली तरी धरणातून वाढीव पाणी घेण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. पाणी पुरवठा विस्कळीत होत असलेल्या भागाला टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे,’ अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-जान्हवी कपूरचा सुशिलकुमार शिंदेंच्या मुलीसोबत व्हिडीओ व्हायरल; सिद्धिविनायक मंदिरात पोहचली अनवानी

-‘साहेबांना अन् मुलीला निवडून दिलं, आता सुनेला विजयी करा’; अजित पवारांची बारामतीत तुफान फटकेबाजी

-ऐकावं ते नवलंच! समोस्यात बटाटा नाही तर निघालं कंडोम, दगड आणि तंबाखू; काटा काढण्यासाठी केला किळसवाणा प्रकार

-अजित पवारांकडून दुभंगलेली मनं जोडण्याचा प्रयत्न; ‘जनसंवाद सभे’चे आयोजन

-पाणी देण्यासाठी धमकावलं! शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांचा जोरदार पलटवार

Tags: Municipal CorporationpuneWaterतक्रारीपाणीपुणेपुणे महापालिका
Previous Post

जान्हवी कपूरचा सुशिलकुमार शिंदेंच्या मुलीसोबत व्हिडीओ व्हायरल; सिद्धिविनायक मंदिरात पोहचली अनवानी

Next Post

‘आधी बारामतीत शेवटची सभा व्हायची, मी तोंड उघडलं तर यांना…’; अजित पवारांचा विरोधकांना इशारा

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
‘आधी बारामतीत शेवटची सभा व्हायची, मी तोंड उघडलं तर यांना…’; अजित पवारांचा विरोधकांना इशारा

'आधी बारामतीत शेवटची सभा व्हायची, मी तोंड उघडलं तर यांना...'; अजित पवारांचा विरोधकांना इशारा

Recommended

 ज्याची शंका होती तेच घडलं! कोर्टात हगवणेच्या वकिलाचा वेगळाच दावा, म्हणे “वैष्णवीचे नको त्या व्यक्तीशी चॅटिंग…”

 ज्याची शंका होती तेच घडलं! कोर्टात हगवणेच्या वकिलाचा वेगळाच दावा, म्हणे “वैष्णवीचे नको त्या व्यक्तीशी चॅटिंग…”

May 28, 2025

Street Shopping Tips

October 28, 2022

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved