Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

“वहिनी, यंदा तुम्हीच खासदार होणार, तुमचा विजय घोषित झालाय”; सुनेत्रा पवारांच्या भोर दौऱ्यात महिलांचा उत्साह

by News Desk
April 11, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
“वहिनी, यंदा तुम्हीच खासदार होणार, तुमचा विजय घोषित झालाय”; सुनेत्रा पवारांच्या भोर दौऱ्यात महिलांचा उत्साह

xr:d:DAF-LD6Uub8:1113,j:4918355299435200932,t:24041106

585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बुधवारी भोर तालुक्याता दौरा केला. यावेळी त्यांनी अनेक गावातील गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महायुतीतील घटक पक्ष असलेले शिवसेना शिंदे आणि भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील चिखलावडे गावातील शेतकरी महिला, पुरुषांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे वन्य प्राण्यांकडून होणारा त्रास कळकळीने सांगितला. यावर सुनेत्रा पवारांनी त्यांना मोठ्या कष्टाने, घाम गाळून शेतात रुजवलेले, जोपासलेले पीक क्षणात होत्याचे नव्हते करण्याचे काम होत आहे. याबाबत वन्य विभाग आणि अन्य पातळीवर उपाययोजना करन्यासाठी नक्की प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

चिखलावडे खुर्द या गावात सुनेत्रा पवारांचे गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले आणि ‘वहिनी तुम्हीच खासदार होणार बघा.’ असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला. तालुक्यातील नाझरे गावात सुनेत्रा पवारांनी वेगळा प्रसंग अनुभवल्याचं पहायला मिळालं. नाझऱ्यातील महिलांशी संवाद साधताना महिला म्हणाल्या, “खास तुम्हाला भेटायला सगळी काम सोडून आम्ही साऱ्याजणी आलो आहे. पेपरात, टिव्हीत तुम्हाला पाहताना तुम्ही आम्हाला आमच्याच वाटता” असेही काही महिला म्हणाल्या. या ठिकाणी झालेल्या भाषणांमध्ये स्थानिकांनी, झालेला विकास हा महायुतीच्या माध्यमातूनच झाला असल्याचे सांगून हे गाव घड्याळालाच मताधिक्य देईल अशी ग्वाही त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी  दिली.

शंभूतीर्थ, पान्हवळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुनेत्रा पवार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या ठिकाणी विशेषतः महिला भगिनींचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पवार यांना विशेष भावला. स्थानिकांसह विविध पदाधिकारी मनोगत व्यक्त करत असताना उपस्थित माता-भगिनींपैकी एक चंद्रभागा कोंढाळकर यांनी तर स्वतःहून पुढे येऊन माइक हाती घेतला. आणि जोशात म्हणाल्या की, “तुम्ही माझ्या लेकी सारख्या आहात. पण तुम्हाला सगळेच वहिनी म्हणतात म्हणून मीही म्हणते. वहिनी, आम्हा सर्वांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि तुमचा विजय घोषित झालेला आहे.”

महत्वाच्या बातम्या-

-पुणेकरांचं महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त हटके अभिवादन! जयंतीनिमित्त बनवली तब्बल १० हजार किलोंची मिसळ

-“आम्ही फक्त कांद्याला हमीभाव मागितला तर आम्हाला निलंबित, ही दडपशाही आता चालणार नाही”- सुप्रिया सुळे

-मोहोळांच्या ‘होम मिनिस्टर’नी पूर्ण केला प्रचाराचा पहिला टप्पा! पतीच्या खांद्याला खांदा लावून मोनिका मोहोळ मैदानात

-Pune Lok Sabha | खरंच रवींद्र धंगेकरांचा प्रचार थांबवला का? ठाकरे गटाच्या सचिन अहिरांनी स्पष्ट सांगितलं काय झालं

-उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मावळात मोठा धक्का; प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच धरला शिंदेंचा हात

Tags: ajit pawarBhorMPshivsenaSunetra Pawarअजित पवारखासदारभोरशिवसेनासुनेत्रा पवार
Previous Post

पुणेकरांचं महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त हटके अभिवादन! जयंतीनिमित्त बनवली तब्बल १० हजार किलोंची मिसळ

Next Post

पुण्यात महायुतीचा भव्य मेळावा; मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्रीही रिंगणात उतरले

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
पुण्यात महायुतीचा भव्य मेळावा; मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्रीही रिंगणात उतरले

पुण्यात महायुतीचा भव्य मेळावा; मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्रीही रिंगणात उतरले

Recommended

Instagram Is Testing Photo Albums, Because Nothing Is Sacred Anymore

November 27, 2023
Pune

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी कधी?

February 25, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved