Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

“निवडणुकीतून माघार घेण्याची मानसिकता नव्हती, मनाला मुरड घालत माघार घेतलीय”; सासवडमध्ये शिवतारेंचं वक्तव्य

by News Desk
April 11, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
“निवडणुकीतून माघार घेण्याची मानसिकता नव्हती, मनाला मुरड घालत माघार घेतलीय”; सासवडमध्ये शिवतारेंचं वक्तव्य

xr:d:DAF-LD6Uub8:1132,j:7943648378742478247,t:24041112

585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

सासवड : शिवसेनेचे माजी मंंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. शिवतारे यांनी मनाला मुरड घालत माघार घेतल्याचं बोलून दाखवलं आहे. सासवडच्या पालखीतळावर मेळावा पार पडला. या मेळ्यावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती दर्शवली होती. मेळाव्यापूर्वी विजय शिवतारे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितल्यामुळे निवडणुकीतून माघार घेतली. निवडणुकीतून माघार घेण्याची माझी मानसिकता नव्हती. निवडणूक लढवण्याची संपूर्ण तयारी झाली होती. कार्यकर्तेदेखील कामाला लागले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे मला माघार घ्यावी लागली. राज्यातील अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या अपक्ष उमेदवारांमुळे मतांची विभागणी होईल. त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो, असं महायुतीच्या नेत्यांना वाटत होतं. आपल्यामुळे महायुतीला आणि मुख्यमंत्र्य़ांना त्रास होऊ नये”, असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

“गेली ५ वर्षे वाया गेल्याचा राग आमचा आहेच. पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा प्रकारच्या  एकूण १३ मागण्या आहेत या मागण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. जेजुरीसाठी १०० कोटी मिळावेत, अशी मागणी केली होती. ही देखील पूर्ण झाली नाही म्हणून आमचा राग आहे”, असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-रिंकू राजगुरूचा मराठमोळा लूक पाहून चाहते झाले घायाळ; नेटकऱ्यांनी केला लाईक, कमेंटचा वर्षाव; एकदा फोटो पहाच

-Summer Skin Care Tips: वाढत्या उन्हामुळे त्वचेवर टॅनिग झालंय! करा ‘हे’ घरगुती उपाय 

-मतदार जागृतीच्या बोर्डावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; एबीव्हीपीकडून आंदोलनाचा इशारा

-शिरूरमध्ये राजकीय वातावरण तापलं! कोल्हेंच्या टिकेवर आढाळरावांचा पलटवार, म्हणाले, “पाच वर्षात आपला खासदार….”

-आता सिग्नलवर थांबून तृथीयपंथीय, लहान मुले आणि भिक्षेकऱ्यांना मागता येणार नाहीत पैसे; पोलीस आयुक्तांचे महत्वाचे आदेश

Tags: ajit pawarBaramatiChief Minister Eknath ShindeLok Sabha ElectionsSaswadVijay Shivtareअजित पवारबारामतीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेलोकसभा निवडणूकविजय शिवतारेसासवड
Previous Post

रिंकू राजगुरूचा मराठमोळा लूक पाहून चाहते झाले घायाळ; नेटकऱ्यांनी केला लाईक, कमेंटचा वर्षाव; एकदा फोटो पहाच

Next Post

“मोहोळ रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील, स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारा टिकणार नाही”- मुख्यमंत्री शिंदे

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
Next Post
“मोहोळ रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील, स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारा टिकणार नाही”- मुख्यमंत्री शिंदे

"मोहोळ रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील, स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारा टिकणार नाही"- मुख्यमंत्री शिंदे

Recommended

बीडचे देशमुख कुटुंबीय पुण्यातील कस्पटेंच्या भेटीला, म्हणाले “नराधमांनी आपली माणसे…”

May 26, 2025
मोहोळांकडून गिर्यारोहक, गिरीप्रेमी अन् दुर्गप्रेमींचा स्नेहमेळावा; मेळाव्यातून यशाचे ‘शिखर’ गाठण्याचा निर्धार

April 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved