Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Lifestyle

Benefits of Almonds milk | बदाम दुधाचे आश्चर्यचकित फायदे; आजच बनवा आहाराचा भाग

by News Desk
April 16, 2024
in Lifestyle, आरोग्य
Benefits of Almonds milk | बदाम दुधाचे आश्चर्यचकित फायदे; आजच बनवा आहाराचा भाग
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

Milk with Almonds : दूध आपल्या शरिरासाठी फायदेशीर असते हे आपण सर्वजण जाणतो. पण बदाम आणि दूध एकत्रित पिल्याने शरीराला काय काय फायदे होतात हे तुम्हाला माहित आहे का? दुधात बदाम मिसळून पिल्याने आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरते. दररोज फक्त १ ग्लास दूध आणि त्यामध्ये ४-५ बदाम मिक्स करुन पिल्याने तुमचा दिवस चांगला आणि उत्साही होतो. एवढंच नव्हे ततर बदामाच्या दुधामध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअम असते त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत होते.

दूधामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त नसते. त्यामुळे आपण दूधात बदाम टाकून पिले तर शरीरातील अँटिऑक्सिडंट्स आणि हृदय-निरोगी मोनोअन सॅच्युरेटेड फॅट्सचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. दररोज हे दूध प्यायल्याने शरीर निरोगी राहण्यासोबतच आपल्या त्वचे सौंदर्य आणि त्वचेचे आरोग्यही सुधारते. त्वचा हायड्रेट राहते आणि पोषणही मिळते ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

You might also like

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच

आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा

बदाम आणि दूध एकत्रित प्यायल्याने काय फायदे होतात?

  • ‘व्हिटॅमिन ई’चे नैसर्गिक स्रोत बदामाच्या दुधात आढळतात, जे रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्तवाहिन्यांसाठी फायदेशीर आहे. बदामाच्या दुधात अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे ते अल्झायमरसारखे आजार कमी करते असे मानले जाते.
  • बदामाच्या दुधात मुबलक प्रमाणात असलेले मॅग्नेशियम डीएनए, रक्तदाब, हाडे, प्रथिने आणि स्नायू मजबूत करण्यास मदत करते.
  • बदाम हा आहारातील फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे, जो पचायला बराच वेळ लागतो. स्नॅकिंगसाठी हे एक उत्तम नट आहेत. त्यात फॅट आणि कोलेस्ट्रॉलही कमी असते.
  • बदाम दुधाचे सेवन शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते.
  • बदामाचे दुधाचे सेवन डोळांसाठी देखील फायदेशीर मानले जाते. यात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-डी आणि रिबोफ्लेविनसारखे डोळ्यांसाठी उपयुक्त असलेले घटक आढळतात. त्यामुळे मोतीबिंदूसारख्या समस्यांवर मात करण्यास मदत होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या-

-जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार एकाच दिवशी दाखल करणार उमेदवारी अर्ज

-“ही भावकीची निवडणूक नाही, १४० कोटी जनतेचा नेता खमक्या असला पाहिजे”- अजित पवार

-Maval Lok Sabha | “बारणेंचा अहंकाराचा मतदार अंत करतील”; संजोग वाघेरेंनी बारणेंना दिली रावणाची उपमा

-Baramati Lok Sabha : अजितदादांची नवी चाल? बारामतीच्या हाय होल्टेज लढतीत अजितदादांची एन्ट्री

-आज भवानीमातेचा प्रकट दिन; जाणून घ्या आजच्या दिवसाचे काय महत्व?

Tags: AlmondsMilkVitamin Dदूधबदामव्हिटॅमिन डी
Previous Post

जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार एकाच दिवशी दाखल करणार उमेदवारी अर्ज

Next Post

“पेट्रोलचे दर कमी होणार म्हणाले, त्याला ३ हजार दिवस झाले”; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

News Desk

Related Posts

Pune news
Entertainment

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

by News Desk
June 25, 2025
हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच
Fashion

हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच

by News Desk
June 8, 2025
Ajit Pawar
Pune

आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा

by News Desk
May 3, 2025
पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…
Pune

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…

by News Desk
April 30, 2025
Dinanath Hospital
Pune

धर्मादाय कायद्याचे तीनतेरा!; ‘या’ १२ रुग्णालयांनी एकाही रुग्णावर सवलतीत उपचार नाहीत

by News Desk
April 16, 2025
Next Post
“पेट्रोलचे दर कमी होणार म्हणाले, त्याला ३ हजार दिवस झाले”; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

"पेट्रोलचे दर कमी होणार म्हणाले, त्याला ३ हजार दिवस झाले"; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

Recommended

“चित्राबाई पॉर्न फिल्म बघत असतील, त्यांचं पॉर्न व्हिडीओचं ज्ञान अगाध असावं”; सुषमा अंधारेंचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

“चित्राबाई पॉर्न फिल्म बघत असतील, त्यांचं पॉर्न व्हिडीओचं ज्ञान अगाध असावं”; सुषमा अंधारेंचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

May 2, 2024
Hadpsar

‘हडपसरच्या वाघाला तिकीट द्या’ म्हणत हजारो शिवसैनिक निघाले ‘वर्षा’च्या दिशेने; शिंदेंची डोकेदुखी वाढली

October 21, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved