Sunday, August 3, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘…म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं गेलं’; राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा गौप्यस्फोट

by News Desk
May 23, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
“अख्खा महाराष्ट्र जाणतो मी असलं काही करत नाही”; अजित पवारांनी संजोग वाघेरेंना धरलं धारेवर

xr:d:DAF-LD6Uub8:1039,j:8382749023571645489,t:24040810

585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यातील सत्ताबदल झाल्यानंतर बऱ्याच राजकीय नेत्यांकडून अनेक गौप्यस्फोट करण्यात आले. त्यावरुन राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप टीका-टिपण्णी पहायला मिळाली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी देखील अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तसेच त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

२०१९मध्ये एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी संजय राऊत यांनीच विरोध केला होता.  २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, रश्मी ठाकरे यांच्या आग्रहामुळे मुख्यमंत्रिपदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आणण्याचा प्रयत्न झाला. शरद पवारांनी जाणीवपूर्वक ही परिस्थिती निर्माण केली. कारण त्यावेळी शिवसेना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार होती. शरद पवारांनी आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री होण्याला नकार दिला होता. ते शक्य नसल्याचे जेव्हा लक्षात आले तेव्हा संजय राऊत आणि अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव शरद पवारांकडे पाठवले, असे उमेश पाटील यांनी सांगितले आहे.

You might also like

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

शिवसेनेकडे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद राहणार तर खासदार सुप्रिया सुळेंकडे अडीच वर्षे राहणार असे ठरले होते. शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यानंतर शरद पवारांकडे पर्याय नव्हता म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावे लागले. कारण सर्व आमदार अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी करत होते, असा खुलासा आता उमेश पाटील यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बुद्ध पौर्णिमा : भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त वाचा जगण्याचा राजमार्ग; तुमच्या यशाचे मार्ग होतील खुले

-‘भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर, जागेवर जाऊन…’; वसंत मोरेंचा इशारा

-अडीच कोटींच्या कारसाठी अग्रवालांकडून १७०० रुपयांचा चेंगटेपणा; नेमकं काय प्रकरण?

-बाणेर-बालेवाडी भागातील नाईट लाईफला आवर घाला, लहू बालवडकरांची आक्रमक भूमिका; थेट घेतली पोलिसांची भेट

-पिंपरी चिंचवड महापालिका अ‌ॅक्शन मोडमध्ये; शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरू

Tags: ajit pawarEknath Shindencpsharad pawarShiv SenaUddhav ThackerayUmesh Patilअजित पवारउद्धव ठाकरेउमेश पाटीलएकनाथ शिंदेराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारशिवसेना
Previous Post

बुद्ध पौर्णिमा : भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त वाचा जगण्याचा राजमार्ग; तुमच्या यशाचे मार्ग होतील खुले

Next Post

राज्यात लोकसभेच मतदान होताच अजित पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक; नेमकं कारण काय?

News Desk

Related Posts

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

by News Desk
August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
Next Post
राज्यात लोकसभेच मतदान होताच अजित पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक; नेमकं कारण काय?

राज्यात लोकसभेच मतदान होताच अजित पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक; नेमकं कारण काय?

Recommended

Pune Hit & Run: “‘त्या’ रात्री अनेकांनी आपले ईमान विकले, आता हळू हळू जगासमोर येईल”

रवींद्र धंगेकर अडचणीत येणार, मंत्र्यांनी दिला थेट इशारा; नेमकं प्रकरण काय?

May 30, 2024
MLA Hemant Rasane

एकही अनधिकृत फ्लेक्स न उभारता साजरा झाला आमदार हेमंत रासनेंचा वाढदिवस

April 17, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved