Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

लक्ष्मण हाकेंची ‘अभिवादन यात्रा’ स्थगितीवर प्रतिक्रिया; म्हणाले, ‘माझ्या भागामध्ये येऊन…’

by News Desk
June 28, 2024
in Pune, राजकारण
लक्ष्मण हाकेंची ‘अभिवादन यात्रा’ स्थगितीवर प्रतिक्रिया; म्हणाले, ‘माझ्या भागामध्ये येऊन…’
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

बीड : ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि आबासाहेब वाघमारे हे अभिवादन यात्रा करत आहेत. ही यात्रा पहाटे ४ वाजता भगवानगडावर पोहचली. आजपासून पुढे पश्चिम महाराष्ट्रामधे होणारा प्रवास आता स्थगित करण्यात आला आहे. याबाबत आता लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“‘अभिवादन यात्रा’ स्थगित करण्यात आलेली नाही. आमचा पहिला टप्पा होता, तो आम्ही टप्पा पूर्ण केलेला आहे. तो चौंडी हे तिर्थक्षेत्र  त्यांच्या मधल्या ऊर्जा स्थळांना भेटी देणार आहोत. त्यामुळे इतर भागही कव्हर करणार आहोत. कारण आमची अभिवादन यात्रा जवळपास १० ते १२ तास उशिरा झाली. आम्ही ज्या भगवान गडावर रात्री ७ वाजता पोहणार तिथे आम्हाला पोहोचायला साडे ५ वाजले. त्यामुळे आम्ही जी परिक्रमा यात्रा घेतली त्यामध्ये हजारोंचा जनसमुदाय आहे. त्यामुळे ही यात्रा स्थगित नाही. इथून पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण ताकदीने या महाराष्ट्रामध्ये झालेली दिसेल उभी राहिलेली दिसेल”, असे लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

लक्ष्मण आखे ३६८ किलोमीटर अंतरावरून सांगोलावरून वडीगोद्रीला अंबडकडे गेले होते. त्यामुळे माझ्या भागामध्ये येऊन मी माघार शक्यच नाही, कारण आम्ही लोकशाहीतली संविधानाची लढाई लढतोय. त्यामुळे आम्ही कोणाला घाबरत नाही. मनोज जरांगेंना भुजबळ नावाची कावीळ झाली आहे. त्यामुळे त्यांना कुठलेही चित्र हे फक्त भुजबळांचे दिसत आहे. त्यांनी इथून पुढच्या कालावधीमध्ये एका चांगल्या प्रकारे जाऊन इलाज घेतला पाहिजे. नाहीतर ही कावीळ अशीच वाढत गेली तर मग काय होतं, हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राला माहिती आहे. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला जरांगे पटलांनी घ्यावा आणि चांगली ट्रीटमेंट डोक्यावरती करून घ्यावी, अशी माझी त्यांना विनंती आहे”, असेही लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘अजित पवार गटाच्या २२ आमदारांनी शरद पवारांशी संपर्क साधला, पण…’; रोहित पवारांचा गौप्यस्फोट

-‘…अन् ते ऐकून मी कपाळावर हात मारला’; अजित पवारांनी सुरेश धस यांच्याबाबत असं काय सांगितलं?

-‘हमाल, कष्टकरी माथाडी कायद्याची अंमलबजावणी करा, अन्यथा…’; बाबा आढावांचा राज्य सरकारला इशारा

-पुण्यात पालखी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज; ५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

-‘अजित पवारांनी अन्याय केला की नाही? हे सगळ्यांना माहिती आहे, इंदापूरच्या जागेचा….’- हर्षवर्धन पाटील

Tags: ABhiwadan YatraBeedBhagwan GadLaxman HakeManoj JarangeOBC
Previous Post

‘अजित पवार गटाच्या २२ आमदारांनी शरद पवारांशी संपर्क साधला, पण…’; रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Next Post

Pune Hit & Run: या प्रकरणात पुणे पोलीस नेमकं कुठे चुकले? देवेंद्र फडणवीसांंनी विधानसभेत सांगितल्या ‘त्या’ चुका

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
Pune Hit & Run: गृहमंत्री फडणवीसांचा पोलीस आयुक्तांना फोन; दिले महत्त्वाचे आदेश

Pune Hit & Run: या प्रकरणात पुणे पोलीस नेमकं कुठे चुकले? देवेंद्र फडणवीसांंनी विधानसभेत सांगितल्या 'त्या' चुका

Recommended

‘शरद पवार’ गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत पुण्यात बैठक; अनिल देखमुखांची प्रतिक्रिया

‘शरद पवार’ गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत पुण्यात बैठक; अनिल देखमुखांची प्रतिक्रिया

February 14, 2024
‘मी ब्राह्मण असल्याचा फटका, राहुल गांधींना १०० ईमेल केले…’ पुण्यात महिला नेत्या देणार काँग्रेसला सोडचिठ्ठी

‘मी ब्राह्मण असल्याचा फटका, राहुल गांधींना १०० ईमेल केले…’ पुण्यात महिला नेत्या देणार काँग्रेसला सोडचिठ्ठी

May 19, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved