Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home सांस्कृतिक

लग्नाळू शेतकरी मुलांना लाखोंचा गंडा घालणारी टोळी जेरबंद; ८ महिन्यात ९ मुलांसोबत लग्न केलं अन् पळून निघाली होती पण..

by News Desk
July 10, 2024
in सांस्कृतिक
लग्नाळू शेतकरी मुलांना लाखोंचा गंडा घालणारी टोळी जेरबंद; ८ महिन्यात ९ मुलांसोबत लग्न केलं अन् पळून निघाली होती पण..
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : सध्या समाजामध्ये अनेक मुले बिनलग्नाची आहेत. त्यासाठी अनेक कारणे आहेत ती म्हणजे, मुलींची संख्या कमी, अनेक मुलींना शिक्षण, करिअर करायचे आहे, तर काही मुलींच्या अपेक्षा असतात, पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये फ्लॅट हवा, मुलाला सरकारी नोकरी हवी अशा अपेक्षा त्यामुळे शक्यतो ग्रामीण भागातील शेतकरी मुले लग्नासाठी वनवन करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्यांचीही काही कमी नाही. असेच लग्न करु इच्छिणाऱ्या तरुणांना हेरून त्यांची फसवणूक करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

अहमदनगरच्या श्रीगोंदा पोलिसांनी मुलीचे लग्न लावून देणाऱ्या अशाच एका टोळीला जेरबंद केले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील एका तरुणाकडून २ लाख १५ हजार रुपये घेऊन त्याचे सिमरन नावाच्या मुलीशी लग्न करण्यात आले. लग्नानंतर लगेचच या मुलीने पळून जायला निघाली अन् मुलीचा व तिच्या कुटुंबियांचा डाव फसला. उगले कुटुंबाच्या सतर्कतेमुळे पळून जाणाऱ्या मुलीसह टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

You might also like

‘बँड कला विकास प्रतिष्ठान’च्या वतीने पुनीत बालन यांचा सत्कार; डीजे मुक्त गणेशोत्सवाच्या भूमिकेचे स्वागत

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांचे किल्ले, पुण्यात पेढे वाटत जोरदार आनंदोत्सव साजरा

ढोल-ताशा पथकांसाठी आनंदाची बातमी; पुणे पोलिसांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय

शेतकरी कुटुंबातील मुलांना हेरायचे आणि लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक करायचे हेच या टोळीचे काम. श्रीगोंदा तालुक्यातील नितीन उगले नावाच्या शेतकरी मुलाची देखील या टोळीने फसवणूक केली आहे. लग्नानंतर उगलेच्या कुटुंबाला मुलगी आणि त्या टोळीचा संशय आला होता. पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या मुलगी आणि तिच्या कुटुंबाचा डाव उगले कुटुंबाने हाणून पाडला.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने उगले कुटुंबियांनी आशा गौतम पाटील, सिमरन गौतम पाटील, शेख शाहरूख शेख फरीद, दीपक पाडुरंग देशमुख, अर्जुन रामराव पाटील ऊर्फ कर्णन गौतम पाटील ,सचिन बलदेव राठोड ऊर्फ राजूरामराव राठोड , युवराज नामदेव जाधव यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांनी कारवाईसाठी आणि इतर आरोपींच्या शोधासाठी उगले यांच्याकडूनच पैसे घेतल्याचा आरोप अशोक उगले यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘हे’ कागदपत्र अत्यंत महत्वाचे

-दारु पिऊन गाडी चालवल्यास मिळणार ‘ही’ मोठी शिक्षा; पुणे पोलिसांचा मोठा निर्यण

-‘भाजपच्या वरिष्ठांकडून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न’; खासदार अमोल कोल्हे असं का म्हणाले?

-आमदार महेश लांडगेंच्या पाठपुराव्याला यश; जाधववाडी-चिखलीत साकारणार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय!

-भाजपच्या अमित गोरखेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर, तरीही भाजपात निरुत्साहच? नेमकं कारण काय?

Tags: AhamednagarMarrigePoliceShrigonda
Previous Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘हे’ कागदपत्र अत्यंत महत्वाचे

Next Post

मतदार नोंदणी अभियानाला पर्वतीत उस्फुर्त प्रतिसाद, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठीही महिलांच्या रांगा

News Desk

Related Posts

‘बँड कला विकास प्रतिष्ठान’च्या वतीने पुनीत बालन यांचा सत्कार; डीजे मुक्त गणेशोत्सवाच्या भूमिकेचे स्वागत
Pune

‘बँड कला विकास प्रतिष्ठान’च्या वतीने पुनीत बालन यांचा सत्कार; डीजे मुक्त गणेशोत्सवाच्या भूमिकेचे स्वागत

by News Desk
July 24, 2025
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांचे किल्ले, पुण्यात पेढे वाटत जोरदार आनंदोत्सव साजरा
Pune

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांचे किल्ले, पुण्यात पेढे वाटत जोरदार आनंदोत्सव साजरा

by News Desk
July 12, 2025
ढोल-ताशा पथकांसाठी आनंदाची बातमी; पुणे पोलिसांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय
Pune

ढोल-ताशा पथकांसाठी आनंदाची बातमी; पुणे पोलिसांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय

by News Desk
July 11, 2025
Ganesh Festival
Pune

आमदार रासनेंच्या मागणीला यश; गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सवाचा दर्जा

by News Desk
July 10, 2025
‘हे पाणी पिलं नाहीस अन् धर्म स्वीकारला नाहीस, तर…’ १९ वर्षीय विवाहितेवर धर्मांतरासाठी दबाव
Pune

‘हे पाणी पिलं नाहीस अन् धर्म स्वीकारला नाहीस, तर…’ १९ वर्षीय विवाहितेवर धर्मांतरासाठी दबाव

by News Desk
July 9, 2025
Next Post
मतदार नोंदणी अभियानाला पर्वतीत उस्फुर्त प्रतिसाद, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठीही महिलांच्या रांगा

मतदार नोंदणी अभियानाला पर्वतीत उस्फुर्त प्रतिसाद, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठीही महिलांच्या रांगा

Recommended

Pune Drugs Racket: पुणे पोलिसांच्या धडक कारवायानंतर नाशिक पोलीस प्रशासन सज्ज

Pune Drugs Racket: पुणे पोलिसांच्या धडक कारवायानंतर नाशिक पोलीस प्रशासन सज्ज

February 23, 2024
राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; पत्रकार निखिल वागळेंविरुद्ध गुन्हा दाखल

राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; पत्रकार निखिल वागळेंविरुद्ध गुन्हा दाखल

February 9, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
पुणे शहर

फडणवीसांचा ताफा मॉडेल कॉलनीकडे वळला अन् कार्यकर्ते थेट आयुक्तांच्या दारात उभे राहिले; पण अखेर…

August 2, 2025
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved