Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘पैसा येतो, जातो पण, माझ्यासाठी….’; सुनेत्रा पवारांच्या मोदीबागेतील भेटीनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

by News Desk
July 17, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Supriya Sule
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्व पक्षांचे सर्व नेते सज्ज झाले आहेत. त्यातच राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. १४ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये जन सन्मान रॅली आयोजित केली होती. ही सभा आटोपली आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर काल राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या शरद पवारांचे पुण्यातील निवासस्थान असलेल्या मोदी बागेत गेल्या होत्या. त्यावेळी तिथे खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. यानंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मी काल सुप्रीम कोर्टात होते. उद्धव साहेब, पवार साहेबांकडून पक्ष, चिन्ह चुकीच्या पद्धतीने काढून घेतले. त्या बद्दलची ही केस आहे.  आम्ही पाठपुरावा करतोय. सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानते. आमचा युक्तीवाद त्यांनी ऐकून घेतला. आम्हाला ऑगस्टची तारीख दिली आहे. केसच्या सुनावणीच्यावेळी मी सुप्रीम कोर्टात असते. काही जणांच्या मागे अदृश्य शक्ती आहेत. त्यांचे वकील आम्हाला भेटतात. आमच्याशी प्रेमाने बोलतात. आमच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. दोन्ही बाजूंचे वकील आमचेच आहेत. क्लायंट कधी कोर्टात दिसत नाही. अदृश्य शक्ती यंत्रणा चालवते” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

तुम्ही मतदानाच्या दिवशी अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या आईचा आशिर्वाद घेतला. पण सुनेत्रा पवार यांनी असे केले नाही, यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “त्या प्रश्नाच उत्तर मी देऊ शकत नाही. त्याच देऊ शकतात. माझ्यासाठी कौटुंबिक नाती महत्त्वाची आहेत. सत्ता, पैसा येतो-जातो शेवटी नाती महत्त्वाची असतात.”

महत्वाच्या बातम्या-

-शिक्षण संस्थांनी मुलींना प्रवेश नाकारला तर….; चंद्रकांत पाटलांचा शिक्षण संस्थांना इशारा

-अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपिरी-चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांनी हाती घेतली ‘तुतारी’

-विठु माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मुर्ती विठ्ठलाची; आषाढी एकादशीचे महत्व तुम्हाला माहिती आहे का?

-पुण्यात चाललंय तरी काय? दोन अल्पवयीन मुली दारु पिल्या, झिंगल्या अन् दारुच्या नशेत…

-विठूरायाच्या पंढरीत ‘बीव्हीजी’ची स्वच्छता सेवा; बीव्हीजीचे ४०० स्वच्छता दूत सज्ज

Tags: ncpSunetra PawarSupriya Suleराष्ट्रवादीसुनेत्रा पवारसुप्रिया सुळे
Previous Post

शिक्षण संस्थांनी मुलींना प्रवेश नाकारला तर….; चंद्रकांत पाटलांचा शिक्षण संस्थांना इशारा

Next Post

अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का?; शरद पवार म्हणाले, ‘घरामध्ये सगळ्यांना जागा’

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
अजित पवारांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा शरद पवारांचा ‘पॉवर प्लान’ नवनिर्वाचित खासदारांसोबत ४ तास बैठक

अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का?; शरद पवार म्हणाले, 'घरामध्ये सगळ्यांना जागा'

Recommended

राज ठाकरे अजितदादांसाठी मैदान गाजवणार; बारामतीमध्ये होणार भव्य सभा

राज ठाकरे अजितदादांसाठी मैदान गाजवणार; बारामतीमध्ये होणार भव्य सभा

April 24, 2024
‘राजकीय आश्रय, मर्जीतले प्रशासन अन्…’; बीडच्या गुन्हेगारीवरुन शरद पवारांच्या आमदाराचा गंभीर आरोप

‘राजकीय आश्रय, मर्जीतले प्रशासन अन्…’; बीडच्या गुन्हेगारीवरुन शरद पवारांच्या आमदाराचा गंभीर आरोप

January 16, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved