Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

संतापजनक! गर्भपात करताना प्रेयसीचा मृत्यू; मृतदेह इंद्रायणीत फेकताना पाहून तिच्या २ चिमुरड्यांनी फोडला टाहो अन् आरोपींनी…

by News Desk
July 22, 2024
in Pune, पिंपरी चिंचवड
Crime news Pune
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील गुन्हेगारी थांबता थांबेना. मावळ तालुक्यातील तळेगाव परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचा गर्भपात करताना मृत्यू झाला. प्रियकराने प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट तर लावलीच सोबतच तिच्या २ चिमुरड्यांना देखील इंद्रायणी नदीत जिवंत फेकून देण्याचा निर्दयीपणा केल्याचा प्रकार २२ जुलै रोजी सकाळी उघडकीस आला आहे.

पुण्याच्या मावळ तालुक्यात  ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेने शहराला हादरुन सोडले आहे. हे संतापजनक कृत्य करणाऱ्या नराधमाचे मृत महिलेचा प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांनी केले आहे. या दोघांनाही तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी ६ जुलै रोजी रुग्णालयात आणण्यात आले होते. ६ जुलै रोजी गर्भवती प्रेयसीला आणि तिच्या ५ आणि २ वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखैर कळंबोली येथे गर्भपासाठी घेऊन गेला. तेथील अमर रुग्णालयात प्रेयसीचा गर्भपात करताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रेयसीचा ८ जुलैला मृत्यू झाला. याच दरम्यान तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक महिलेच्या कुटुंबियांनी महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह मावळमध्ये आणला आणि गजेंद्र आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला.  दोन्ही चिमुरडे मोठ्याने रडू लागल्याने आरोपींनी दोघांनाही नदीत जिवंत फेकून दिले. सध्या पोलीस तिघांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेवर अजित पवारांच्या आमदाराची नाराजी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

-पोर्शे अपघात प्रकरणात सुनील टिंगरेंचं नाव; अजित पवार म्हणाले, ‘बदनामीचा प्रयत्न झाला, ३-४ तास चौकशीही झाली’

-Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड, ऑरेन्ज अलर्ट जारी; वाचा सर्वाधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यात?

-सुषमा अंधारेंची पुण्यात पत्रकार परिषद; फडणवीसांना ‘फेक नरेटिव्हचे केंद्र’ तर अमित शहांना म्हणाल्या ‘तडीपार’

-‘फडणवीसांची भाषा गृहमंत्रिपदाला न शोभणारी, माफी मागा’; फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

Tags: Indrayani RiverMavalpunePune Crimepune policeइंद्रायणी नदीपुणेपुणे गुन्हेपुणे पोलीसमावळ
Previous Post

अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेवर अजित पवारांच्या आमदाराची नाराजी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Next Post

पर्वतीत महाआरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद; तपासणी करून घेण्यासाठी भर पावसातही नागरिकांची गर्दी

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
पर्वतीत महाआरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद; तपासणी करून घेण्यासाठी भर पावसातही नागरिकांची गर्दी

पर्वतीत महाआरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद; तपासणी करून घेण्यासाठी भर पावसातही नागरिकांची गर्दी

Recommended

Ajit Pawar And Deepak Mankar

अजित पवारांच्या भेटीनंतर मानकरांची नाराजी दूर; म्हणाले, ‘एकी ठेऊन आता विधानसभेला…’

October 18, 2024
“पाच वर्षांपूर्वी पण अभिनय सोडतो म्हंटले पण…”; अमोल कोल्हेंच्या चुनावी जुमल्यावर आढळराव बरसले

शिरुरचा खासदार कोण? एक्झिट पोलनुसार आढळराव पाटील की अमोल कोल्हे मारणार बाजी

June 1, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved