Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

अपघातच्या रात्री आमदार टिंगरेंना विशाल अग्रवालचे तब्बल ४५ मिस्ड कॉल्स; कॉल रेकॉर्डमधूनल काय माहिती मिळाली?

by News Desk
May 31, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Vishal Agarwal and MLA Sunil Tingre
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : शहरात कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातामधून अनेक धक्कादायक खुलासे होत असतानाच या प्रकरणामध्ये राजकीय हात असल्याच्या देखील चर्चा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव या प्रकरणामध्ये वारंवार घेण्यात येत आहे. त्यातच आता अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांनी आमदार सुनील टिंगरे यांना तब्बल ४५ वेळा फोन केल्याचे फोन कॉल लॉग तपासातून उघड झाले आहे.

रविवारी १९ मे रोजी पहाटे २.३० च्या सुमारास अग्रवाल आणि टिंगरे यांच्यात एकूण ४५ मिस्डकॉल्स होते. अपघात झाल्यानंतर विशाल अग्रवाल यांनी आमदार टिंगरे यांना फोन केला होता. आमदार टिंगरे झोपेत असल्याने त्यांनी सुरुवातीला फोन उचलला नाही. पहाटे ३.४५ वाजेपर्यंत विशाल अग्रवाल यांनी टिंगरे यांना तब्बल ४५ वेळा फोन केला आहे. परंतु, ४६ व्या कॉलला आमदार टिंगरेंनी उत्तर दिले असल्याचे समोर आले आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

अपघात झाला त्या दिवशी सकाळी ६ वाजता सुनील टिंगरे हे येरवडा पोलीस ठाण्यात विशाल अग्रवाल यांच्या मदतीसाठी पोहोचले होते. येरवडा पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून आमदार टिंगरे हे पोलीस स्टेशनमध्ये गेल्याचे समोर आले आहे.

विशाल अगरवाल हे आमदार टिंगरे यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. तसंच, ही घटना त्यांच्याच मतदारसंघात घडली असल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती, असं सुनील टिंगरे यांनीही स्पष्ट केले होते. मात्र टिंगरे यांच्याभोवती वारंवार संशयाचे जाळे फिरत असल्याने मतदारसंघात रोष व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मनोज जरांगे पुणे कोर्टात हजर नेमकं कारण काय? म्हणाले….

-आरोपींना वाचवण्यासाठी नको ते उपद्वाप; ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी मध्यरात्री गाडीतून कोणाला आणलं?

-स्वा. सावरकरांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे राहुल गांधींना पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

-राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पब, बारमध्ये कठोर नियम लागू; रात्री किती वाजेपर्यंत सुरु राहणार?

-तुमची मुले मोबाईलमध्ये अडल्ट Video पाहतात का? मग आजच मोबाईचे ‘हे’ सेटिंग्ज चेंज करा

Tags: आमदार सुनील टिंगरे
Previous Post

मनोज जरांगे पुणे कोर्टात हजर नेमकं कारण काय? म्हणाले….

Next Post

एमपीएससीच्या PSI परिक्षेचा निकाल जाहीर; पुण्यातील अजय, मयुरीने मारली बाजी

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
एमपीएससीच्या PSI परिक्षेचा निकाल जाहीर; पुण्यातील अजय, मयुरीने मारली बाजी

एमपीएससीच्या PSI परिक्षेचा निकाल जाहीर; पुण्यातील अजय, मयुरीने मारली बाजी

Recommended

भोरमध्ये यंदा थोपटेंचा ‘संग्राम’ रोखणार मुळशी पॅटर्न अन् अजितदादा बारामतीचा बदला घेणार?

भोरमध्ये यंदा थोपटेंचा ‘संग्राम’ रोखणार मुळशी पॅटर्न अन् अजितदादा बारामतीचा बदला घेणार?

August 9, 2024
लढणार आणि जिंकणार! भिमालेंच्या रील्सने तापले पर्वतीचे राजकारण

लढणार आणि जिंकणार! भिमालेंच्या रील्सने तापले पर्वतीचे राजकारण

July 4, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved