Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

महाराष्ट्रातील ‘या’ 8 आमदारांनी दिले राजीनामे; वाचा नावे

by News Desk
June 27, 2024
in Pune, राजकारण
महाराष्ट्रातील ‘या’ 8 आमदारांनी दिले राजीनामे; वाचा नावे
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील शेवटच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली आहे. १४ व्या विधानसभेचे शेवटचे अधिवेशन असून विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने हे अधिवेशन अधिक विशेष आहे. सकाळी अधिवेशनाला सुरवात झाली. राज्यातील ८ आमदारांनी राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष संजय नार्वेकर यांनी राजीनामा दिलेल्या आमदारांची नावे वाचून दाखवली आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या ८ आमदारांनी आणि राजू पारवे यांनी देखील विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने त्यांना विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिलेल्यांपैकी निलेश लंके, प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे यांच्यासह इतर आमदारांचा समावेश आहे. राजू पारवे यांनी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन, लोकसभा निवडणूक लढवली होती.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

दरम्यान, पावसाळी अधिवेशनात सरकारकडून अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होत आहे. तर २८ जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राजू पारवे- उमरेड विधानसभा (राजीनामा – 24 मार्च), निलेश लंके- पारनेर विधानसभा (राजीनामा – १० एप्रिल), प्रणिती शिंदे – सोलापूर शहर मध्य विधानसभा, बळवंत वानखेडे – दर्यापूर विधानसभा, प्रतिभा धानोरकर – वरोरा विधानसभा (१३ जून), संदीपान भुमरे – पैठण विधानसभा (१४ जून), रविंद्र वायकर – जोगेश्वरी पूर्व विधानसभा, वर्षा गायकवाड- धारावी विधानसभा या आमदारांनी राजीनामा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘महायुतीत खडकवासल्याची जागा शिवसेनेला हवी’, शिंदेंच्या शिलेदाराने थोपटले दंड; नेमकं गणित काय?

-नदीपात्र घेणार मोकळा श्वास, ग्रीन बेल्टमधील व्यवसायिकांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; कारवाई कधी होणार?

-पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; गणेशोत्सवाचा आनंद होणार द्वीगुणीत, स्वारगेटपर्यंत मेट्रो धावणार!

-श्री स्वामींच्या ‘या’ विचारांचे आचरण केल्याने तुमचे जीवन नक्कीच आनंददायी होईल; वाचा आजच्या उपदेशात स्वामी काय सांगतात?

-‘अंत पाहू नका, सुरुवातीला हात जोडू पण संयम तुटला तर…’; पोलीस आयुक्तांचा सज्जड दम

Tags: Assembly Election 2024bjpmaharashtra Mansoon SessionRahul Narvekarshivsena
Previous Post

‘महायुतीत खडकवासल्याची जागा शिवसेनेला हवी’, शिंदेंच्या शिलेदाराने थोपटले दंड; नेमकं गणित काय?

Next Post

फडणवीस-ठाकरे एकाच लिफ्टमध्ये; ‘तुमचं अजून समाधान झालं नाही का’ म्हणत दरेकरांनी सांगितला लिफ्टमधला किस्सा

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
फडणवीस-ठाकरे एकाच लिफ्टमध्ये; ‘तुमचं अजून समाधान झालं नाही का’ म्हणत दरेकरांनी सांगितला लिफ्टमधला किस्सा

फडणवीस-ठाकरे एकाच लिफ्टमध्ये; 'तुमचं अजून समाधान झालं नाही का' म्हणत दरेकरांनी सांगितला लिफ्टमधला किस्सा

Recommended

अमित शहा पुणे दौऱ्यावर अन् झाडाझडतीत तरुणाकडे सापडली पिस्तुल, जिवंत काडतुसे

अमित शहा पुणे दौऱ्यावर अन् झाडाझडतीत तरुणाकडे सापडली पिस्तुल, जिवंत काडतुसे

July 4, 2025
Shashikant Chavan

हगवणे प्रकरणात आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचं कनेक्शन; 700-800 कोटींची मालमत्ता असणारा शशिकांत चव्हाण कोण?

June 6, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved