Thursday, July 31, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Entertainment

मनसेच्या इशाऱ्यानंतर भाडिपाचा पुण्यातील ‘तो’ शो रद्द; सारंग साठ्ये म्हणाला, ‘आगीत तेल…’

by News Desk
February 13, 2025
in Entertainment, Pune, पुणे शहर
Sarang Sathaye
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : ‘इंडियाज गॉट लेटेंट या शो’मध्ये रणवीर अलाहाबादिया याच्या वादग्रस्त वक्तव्याची सर्वत्र चर्चा झाली असून त्याच्यावर अनेक टीका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याला त्याचे सर्व व्हिडीओ देखील डिलीट करावे लागले आहेत. रणवीरने केलेल्या वक्तव्याचे पडसाद संसदेत देखील उमटल्याचे पहायला मिळले आहे. आता रणवीरने केलेल्या वक्तव्यामुळे सुरु असलेल्या या वादाचा फटका इतर कार्यक्रमांना देखील बसत असल्याचे पहायला मिळत आहे.

रणवीरच्या वक्तव्यानंतर भाडिपाच्या ‘अतिशय निर्ल्लज कांदेपोहे’चा एपिसोड पुढे ढकलण्यात आला आहे. ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ या एपिसोडमध्ये भाग्यश्री लिमयेसोबत भाग घेतला होता, पण आता सई ताम्हणकरसोबत होणारा भाग भाडिपाकडून पुढे ढकलण्यात येणार आहे. या शोसाठी ज्यांनी तिकिटे बुक केली होती, त्यांना पैसे परत दिले जाणार आहेत. दरम्यान भाडिपा आणि सारंग साठ्ये मनसेच्या रडारवरती आले आहेत, या सर्व वादादरम्यान आणि शो रद्द केल्यानंतर सारंगने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

You might also like

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

काय म्हणाला सारंग साठ्ये?

“सध्या यावर आम्हाला काही बोलायचं नाही. आम्हालाच माहिती नाही हे कशामुळे सुरु झाले आहे. आम्ही सर्व गोष्टी समजून घेत आहोत. त्यामुळे आता यावर बोलणे म्हणजे आगीत तेल टाकण्यासारखं आहे, सध्या उद्याचाच शो रद्द करण्याचे ठरवलं आहे”, असे सारंग साठ्ये म्हणाला आहे.

रणवीर अलहाबादिया याच्या वक्तव्यामुळे सध्या सुरु असणाऱ्या वादानंतर सारंग साठ्ये विरोधात मनसे चित्रपट सेना आक्रमक झाली. सोशल मिडियावरती पोस्ट लिहून मनसे स्टाईल पुण्यातील शो बंद पडणार असल्याचा मनसे चित्रपट सेनेचे पुणे अध्यक्ष चेतन धोत्रेनी इशारा दिला आहे. त्याचबरोबर आपल्या फेसबुक पोस्टमधून मनसे चित्रपट सेनेने सारंग साठ्येला विरोध दर्शवला आहे. त्यानंतर सारंगने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

“भाडिपाच्या फॅन्सना कळवण्यात वाईट वाटतं आहे की, सध्या वातावरण तापल्यामुळे 14 फेब्रुवारीला होणारा अतिशय निर्ल्लज कांदे पोहेचा शो आम्ही Postpone करत आहोत. तसंही Valentines Day ला प्रेमापेक्षा जास्त द्वेषच मिळतो. पण आमचं आमच्या Fans वर प्रेम आहे. आमच्या टॅलेंटला आणि प्रेक्षकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. तिकिटांचा Refund 15 Working Days मध्ये तुमच्या Account वर जमा होईल. Refund ने स्वतःसाठी काहीतरी छान Gift घ्या. आम्हाला माहीत आहे की आमच्या Fans चंही आमच्यावर खूप प्रेम आहे आणि आमच्या Style ची कॉमेडी तुम्हाला आवडते. म्हणूनच आमचा Exclusive Content बघण्यासाठी खास YouTube Membership सुरु केली आहे. आम्ही अतिशय निर्लज्ज कांदेपोहेचे सर्व Videos 18+ वयासाठी Restrict केले आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासह आमच्या चॅनलचा कंटेंट बघू शकता. अतिशय निर्लज्जपणे हा आमचा सभ्य Show लवकरच घेऊन येऊ. आमच्याकडून आम्ही पूर्ण प्रयत्न केला… पण तुमचा यंदाचाही Valentines Day घरीच बसून जाणार”

महत्वाच्या बातम्या-

-Entertainment: लग्नाआधी शारीरीक संबंध? ऐश्वर्या रायने स्पष्टच सांगितलं…

-‘सोलापूरकर जितके दोषी तितकेच तुम्हीही’; अमोल मिटकरींनी पोलीस आयुक्तांना सुनावलं, नेमकं काय घडलं?

-RTO: ३१ मार्चपूर्वी गाडीच्या नंबर प्लेटमध्ये करावा लागणार ‘हा’ बदल, अन्यथा…

-पुण्यात GBSच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू; रुग्णांची संख्या 200 पार

-येरवडा-कात्रज प्रवास होणार सुसाट; ‘ट्वीन टनल’च्या निर्मितीला हिरवा झेंडा

Tags: BhadipaMNSpuneRanveer AlahabadiyaSarang Sathayeपुणेभाडिपामनसेरणवीर अलाहाबादियासारंग साठ्ये
Previous Post

Entertainment: लग्नाआधी शारीरीक संबंध? ऐश्वर्या रायने स्पष्टच सांगितलं…

Next Post

पुण्यात शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ला ब्रेक, कमिटमेंटमुळे रखडला माजी आमदाराचा प्रवेश?

News Desk

Related Posts

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

by News Desk
July 28, 2025
Next Post
Eknath Shinde

पुण्यात शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'ला ब्रेक, कमिटमेंटमुळे रखडला माजी आमदाराचा प्रवेश?

Recommended

मोदींच्या सांगण्यावरुन पुतीनने युद्ध थांबवल्याची जगात मोदींची प्रतिमा; अजित पवारांची स्तुतीसुमने

मोदींच्या सांगण्यावरुन पुतीनने युद्ध थांबवल्याची जगात मोदींची प्रतिमा; अजित पवारांची स्तुतीसुमने

May 9, 2024
विधान परिषदेत अनिल परब अन् नीलम गोऱ्हेंमध्ये शाब्दिक चकमक; गोऱ्हे म्हणाल्या, ‘मी अनावधानाने…’

विधान परिषदेत अनिल परब अन् नीलम गोऱ्हेंमध्ये शाब्दिक चकमक; गोऱ्हे म्हणाल्या, ‘मी अनावधानाने…’

July 8, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved