Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

बाणेर-बालेवाडी भागातील नाईट लाईफला आवर घाला, लहू बालवडकरांची आक्रमक भूमिका; थेट घेतली पोलिसांची भेट

by News Desk
May 22, 2024
in Pune, पिंपरी चिंचवड, पुणे शहर
बाणेर-बालेवाडी भागातील नाईट लाईफला आवर घाला, लहू बालवडकरांची आक्रमक भूमिका; थेट घेतली पोलिसांची भेट
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे शहरातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत आपल्या आलिशान पोर्श कारने दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. या अपघातामध्ये तरुण तरुणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरून पुण्यातील नाईट लाईफ हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

पुणे या शहराला विद्येचे माहेरघर अशी जगप्रसिद्धी आहे. आणि याच पुणे शहरामध्ये सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच म‌द्यसेवन केलेली अनेक तरुण-तरुणी मध्यरात्रीच्या सुमारास आपली वाहने सुसाट वेगाने चालवत आहेत. यातूनच अशा दुर्दैवी घटनांना आपणाला सामोरे जावे लागत आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे म्हणत भाजपचे चिटणीस लहु बालवडकर यांनी यासंदर्भात उपाययोजना करण्यात याव्यात, याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पत्र पाठवले आहे.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

‘मद्यधुंद चालकांच्यामुळे औंध, बाणेर,बालेवाडी या परिसरात देखील अनेक पब, बिअरबार असून या भागात देखील नागरिकांच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी आपल्या भागात म्हणजेच बाणेर बालेवाडी औंध येथे सुरु असलेली नाईट लाईफ संस्कृती थोपविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पब, बार व हॅाटेल चालक यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच मध्यरात्री शहरातील अनेक चौकाचौकात तरुण तरुणी गर्दी करुन हुल्लडबाजी करत असतात. त्यावर चाप बसविण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणे गरजेचे आहे’, अशी मागणी देखील लहू बालवडकर यांनी केली आहे.

तसेच औंध बाणेर बालेवाडी या परिसरातील पब हे रात्री ८ वाजेनंतर सुरु होतात आणि पहाटेपर्यत सुरूअसतात. त्यानंतर अनेक तरुण-तरुणी पार्टीच्या नावाखाली नशेत हुल्लडबाजी करतात. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पब,बार व हॅाटेल चालकांना वेळेचे बंधन घालावे. तसेच रात्री बेदारकारपणे गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान, आपल्या भागात सुरु असलेल्या नाईट लाईफमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा देखील मुद्दा आहे. नाईट लाईफमुळे तरुण तरुणी नशेच्या अमलाखाली गेल्याने, त्यांना कसलेही भान राहत नाही. त्यामुळे अनेकवेळा तरुण-तरुणी रस्त्यावरच अश्लील चाळे करताना, नाचताना, धिंगाणा घालताना व वेड्यावाकड्या गाड्या चालवताना दिसतात, याकडे देखील गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. सोबतच कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करून मृतांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशीही विनंती देखील लहू बालवडकर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पिंपरी चिंचवड महापालिका अ‌ॅक्शन मोडमध्ये; शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरू

-चहाप्रेमींनो, जास्त वेळ उकळलेला चहा पिणं ठरु शकतं घातक; होऊ शकतात गंभीर परिणाम

-‘लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा…; पुणे अपघातावरुन मोहोळ-धंगेकरांच्यात तू-तू मै-मै!

-Pune Hit & Run: विशाल अग्रवालला बेल की जेल? वाचा कोर्टात आज नेमकं काय घडलं?

-Pune Hit And Run | वंदे मातरम संघटनेकडून विशाल अग्रवालच्या अंगावर शाईफेकचा प्रयत्न

Tags: BJP भाजपHit & Run caseKalyaninagarLahu BalwadkarpuneVedant AgrawalVishal Agrawalकल्यानीनागरपुणेलहू बालवडकरविशाल अग्रवालवेदांत अग्रवालहिट अँड रन
Previous Post

पिंपरी चिंचवड महापालिका अ‌ॅक्शन मोडमध्ये; शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरु

Next Post

अडीच कोटींच्या कारसाठी अग्रवालांकडून १७०० रुपयांचा चेंगटेपणा; नेमकं काय प्रकरण?

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Next Post
Pune Accident | आरोपी वेदांत अगरवाल न्यायालयाने घातल्या ‘या’ अटी, शर्तींवर दिला जामीन, १५ दिवस…

अडीच कोटींच्या कारसाठी अग्रवालांकडून १७०० रुपयांचा चेंगटेपणा; नेमकं काय प्रकरण?

Recommended

घराणेशाहीवरुन पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेवर रोहित पवार म्हणाले, ‘ही घराणेशाही नाही, शरद पवारांचे….’

घराणेशाहीवरुन पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेवर रोहित पवार म्हणाले, ‘ही घराणेशाही नाही, शरद पवारांचे….’

June 17, 2024
बारामतीच्या राजकारणाला वेग; सुनेत्रा पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

बारामतीच्या राजकारणाला वेग; सुनेत्रा पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

February 24, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved