Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘घालीन लोटांगण वंदीन बिहार’ म्हणत कोल्हेंची टीका तर चित्रा वाघ यांचं सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाल्या, ‘घालीन लोटांगण..’

by News Desk
July 23, 2024
in Pune, राजकारण
‘घालीन लोटांगण वंदीन बिहार’ म्हणत कोल्हेंची टीका तर चित्रा वाघ यांचं सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाल्या, ‘घालीन लोटांगण..’
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकरी, महिला, तरुण, उद्योजकांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पावरुन विरोधकांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत निशाणा साधला आहे.

अमोल कोल्हे यांच्या टीकेला भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. सर्वसामान्याला दिलासा देणारा आणि महागाई आटोक्यात ठेवणारा अर्थासंकल्प, म्हणत चित्रा वाघ यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आणि अमोल कोल्हेंच्या भाषेत त्यांच्या टीकेला प्रत्युत्तरही दिले आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

घालीन लोटांगण, बोलीन खोटे
फक्त सिल्वर ओकचे घालीन खेटे
घालीन खोलात राष्ट्र, करीत बदनाम महाराष्ट्र
मी नटरंग, माझे नवरंग खोट्यांचेच संग
नाटक करूया, फक्त बोलूया खमंग … @kolhe_amol @NCPspeaks https://t.co/k2OZfg0Ef7

— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 23, 2024

‘आजच्या अर्थसंकल्पाचा सारांश : घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो!!’ असे अमोल कोल्हे म्हणाले तर त्यावर चित्रा वाघ अमोल कोल्हे यांची पोस्ट रिपोस्ट करत म्हणाल्या की, घालीन लोटांगण, बोलीन खोटे, फक्त सिल्वर ओकचे घालीन खेटे, घालीन खोलात राष्ट्र, करीत बदनाम महाराष्ट्र, मी नटरंग, माझे नवरंग, खोट्यांचेच संग, नाटक करूया, फक्त बोलूया खमंग, असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-घालीन लोटांगण, वंदीन बिहार, म्हणत अर्थसंकल्पावरुन अमोल कोल्हेंचा भाजपला खोचक टोला

-अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात काय झाले स्वस्त?

-ससून रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर; डॉक्टरांनीच रुग्णांना…

-पुणेकरांनो, गुरवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद राहणार

-हिम्मत असेल तर शरद पवारांनी….; अमित शहांनंतर आता पुणे भाजपचं शरद पवारांना ओपन चॅलेंज

Tags: Amol KolhebjpBudgetChitra WaghncpNirmala Sitaramanअमोल कोल्हेचित्रा वाघनिर्मला सीतारामनबजेटभाजपराष्ट्रवादी
Previous Post

घालीन लोटांगण, वंदीन बिहार, म्हणत अर्थसंकल्पावरुन अमोल कोल्हेंचा भाजपला खोचक टोला

Next Post

वादग्रस्त पूजा खेडकरांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र खोटं? चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
Puja Khedkar

वादग्रस्त पूजा खेडकरांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र खोटं? चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

Recommended

Shankar Jagtap And Ashwini Jagtap

Assembly Election: जगताप कुटुंबातील वाद मिटला; अखेर चिंचवडचा उमेदवार ठरला?

October 18, 2024
Bhopal

महिन्यात एक नाही दोन नाही तर तब्बल २५ पुरुषांशी केलं लग्न, अखेर ‘त्या’ रात्री पितळ उघड पडलंच

May 20, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved