महाराष्ट्र

हिंजवडी आयटी पार्कमधील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत

पुणे : हिंजवडी परिसरातील वीज यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे रविवारपासून (६ जुलै) खंडित झालेला वीजपुरवठा बुधवारी (९ जुलै) दुपारी साडेबाराच्या सुमारास...

Read more

राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता तुकडेबंदी कायदा रद्द

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय आज विधानसभेत घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायदा...

Read more

आता पिंपरी चिंचवडमध्ये पार्किंगची कटकट होणार कमी; ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरुन करता येणार पार्किंग नोंदणी

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आता वाहनतळावर पावती फाडण्यासाठी थांबण्याची गरज भासणार नाही. महापालिकेने सशुल्क पार्किंग (पे अ‍ॅण्ड पार्क) उपक्रमांतर्गत ‘व्हॉट्सअ‍ॅप...

Read more

डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार; आता डिजे लावणाऱ्या गणेश मंडळांना…

पुणे :पुण्याचा गणेशोत्सव हा केवळ शहरापुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. हा उत्सव आपल्या सांस्कृतिक आणि...

Read more

‘महाराष्ट्रात आलात तर चपलेचा प्रसाद नक्की मिळेल’; रुपाली पाटलांचा निशिकांत दुबेंवर निशाणा

पुणे : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सडकून...

Read more

कोंढवा प्रकरणाला वेगळंच वळण; ‘त्या’ प्रोफेसरच्या सांगण्यावरुन तरुणीने तक्रार केली

पुणे : पुण्यातील कोंढव्यामध्ये एका इंजिनिअर तरुणीने तिच्या घरात घुसून लैंगिक अत्याचार झाल्याची खोटी तक्रार दिल्याची माहिती समोर आली होती....

Read more

हिंजवडीत 3-4 दिवस वीजपुरवठा विस्कळीत; आयटी कंपन्यांचं मोठं नुकसान

पुणे : हिंजवडी परिसरात रविवार सायंकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला असून मोठ्या आयटी कंपन्यांचे चांगलेच नुकसान होत आहे. हा वीजपुरवठा सुरळीत...

Read more

राजकीय फायद्यासाठी हे कुटुंब एकत्र आलंय का? चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल

पुणे : अवघ्या महाराष्ट्रातून ठाकरे बंधू एकत्र यावी अशी भावना होती. राज्यात हिंदी भाषा सक्ती केली होती. मात्र उद्धव ठाकरे...

Read more

विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची २४ तास आरोग्यसेवा

पुणे : पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करत आहेत. या वारकऱ्यांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत...

Read more

प्रसाद तामदार भोंदूच्या आश्रमात सापडली ‘त्या’ गोळ्यांची पाकिटं, गोळ्या नेमक्या कोणासाठी?

पुणे : पुणे शहराला सांस्कृतिक नगरी आणि शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाते. याच शहरात एका भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य समोर...

Read more
Page 3 of 5 1 2 3 4 5