राजकारण

‘भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर, जागेवर जाऊन…’; वसंत मोरेंचा इशारा

पुणे : पुणे शहारतील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातानंतर सर्व क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे. तर अनेक राजकीय नेते मंडळी विरोधकांवर...

Read more

‘लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा…; पुणे अपघातावरुन मोहोळ-धंगेकरांच्यात तू-तू मै-मै!

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागातील कार अपघाताचे पडसाद राजकारणवरही पडल्याचे दिसत आहे. शहरातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचे पुत्र वेदांत...

Read more

‘मध्यरात्री किती लोकांसाठी पोलीस स्टेशनला गेलात?’ अंबादास दानवेंचा सुनिल टिंगरे, अजितदादांना सवाल

पुणे : कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघाताचे पडसाद राजकारणातही उमटत आहेत. मध्यरात्री भरधाव वेगाने अलिशान कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात...

Read more

‘संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल, त्यांच्यावर राजकीय वरदहस्त’; सेना नेते अजय भोसलेंचे गंभीर आरोप

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात शहरातील प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाने आपल्या अलिशान कारने दोघाजणांना चिरडले. या अपघातामध्ये दोघांचाही मृत्यू झाला...

Read more

Pune Hit & Run | अगरवाल पिता-पुत्राचा पाय आणखी खोलात! माजी मंत्र्याच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?

पुणे : पुणे शहारातील कल्याणीनगर परिसरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने पोर्शे या अलिशान कारने मध्यरात्री दोघांना चिरडलं. ६०० कोटींचा मालक असलेल्या...

Read more

Pune Hit & Run: गृहमंत्री फडणवीसांचा पोलीस आयुक्तांना फोन; दिले महत्त्वाचे आदेश

पुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने भरधाव वेगाने अलिशान कारमधून जाताना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये २ तरुणांचा...

Read more

Kalyaninagar Hit & run: अखेर आमदार टिंगरेंनी सोडलं मौन, म्हणाले “विशाल अगरवालचा फोन आला होता, पण…”

पुणे : कल्याणी नगर परिसरामध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिट अँड रन प्रकरणामुळे संपूर्ण पुणे शहरात सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला...

Read more

मतदान संपताच बावनकुळेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; म्हणाले, “लाखो प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या निष्ठेसमोर..”

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. आज या निवडणुकीचा पावचा टप्पा पूर्ण झाला. राज्यातील सर्व...

Read more

बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार; राज्य मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे....

Read more

Kangna Ranaut : ‘…तर मी बॉलिवूड क्षेत्र सोडून देणार’; कंगना रणौतचा मोठा निर्णय

Kangna Ranaut : बॉलिवूड क्षेत्र आणि राजकारणात सध्या सर्वात चर्चे असणारी अभिनेत्री कंगना रणौत ही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणाकत उतरली आहे....

Read more
Page 121 of 188 1 120 121 122 188