‘पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी संधी हवी’; शिवाजी मानकरांनी भाजपकडे मागितली उमेदवारी

पुणे : पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्पना माझ्याकडे आहेत. वाहतुकीची समस्या, सुरळीत पाणीपुरवठा, मेट्रोचा विस्तार, पार्किंग व्यवस्था, औद्योगिक सामाजिक बांधीलकी...

Read more

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळला; डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल

पुणे : पुणे शहरामध्ये काँग्रेस भवन येथे सोमवारी सायंकाळी युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. दिल्ली-हरियाणा सीमेवर शेतकरी आंदोलना...

Read more

शिरुरच्या जागेवरुन आढळराव पाटलांचा युटर्न; अजितदादांची मजबूत फिल्डींग

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यात बारामती मतदारसंघानंतर शिरुर लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी...

Read more

लेकीसाठी बापानं कंबर कसली; अजित पवारांना शह देण्यासाठी बोलवली महत्वाची बैठक

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर दोन्ही पक्षांसाठी महत्वाचा असणाऱ्या बारामती मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...

Read more

“मोदी जसे ‘चहा’ची स्टोरी सांगायचे आता तसं अजित पवार ‘अंडी विक्री’ची सांगतात”

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला आवाहन करत पत्र लिहले आहे. या पत्रामध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड...

Read more

लोकसभा निवडणुकीबाबत सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य; म्हणाल्या…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची...

Read more

“शरद पवारांमुळेंच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही, बारामती २३ मार्चला मोर्चा…”

पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर व्याख्याते नामदेव जाधव हे सातत्याने टीका करत आहेत....

Read more

“नवऱ्याला संसदेत अलाऊड नसतं, कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं”

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर २ गट पडले. हा राजकीय वाद न राहता आता तो कौंटुबिक वाद झाला आणि...

Read more

ठरलं! बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारच; भाजपच्या बड्या नेत्याने सांगितलं A टू Z गणित

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार...

Read more

धंगेकरांनी आव्हान देऊ नये, त्यांचा पराभव करायला फडणवीसांचा हा चेलाच भारी- काकडे

पुणे : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. पुणे लोकसभेतून सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांकडून जोरदार मोर्चे बांधणी...

Read more
Page 319 of 336 1 318 319 320 336