Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home पुणे शहर

काँग्रेसचा ‘नाराजी पॅटर्न’ कायम! आघाडीच्या मेळाव्यात अंतर्गतवाद चव्हाट्यावर; धंगेकरांची डोकेदुखी वाढणार

by Team Local Pune
April 5, 2024
in पुणे शहर, राजकारण
काँग्रेसचा ‘नाराजी पॅटर्न’ कायम! आघाडीच्या मेळाव्यात अंतर्गतवाद चव्हाट्यावर; धंगेकरांची डोकेदुखी वाढणार

xr:d:DAF9VbwAIMM:30,j:5888880391283847198,t:24040503

585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे: पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धंगेकर यांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसमध्ये असणाऱ्या इतर इच्छुकांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे. माजी उपमहापौर आबा बागुल यांनी खुळेपने आपण नाराज असल्याचं जाहीर करत काँग्रेसभवनमध्ये मुक आंदोलन केलं. तर अद्यापही शहरातील प्रमुख नेत्यांमध्ये असणारा अंतर्गत कलह थंडावताना दिसत नाही. काल धंगेकर यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी केसरीवाड्यामध्ये मेळावा पार पडली. यावेळी देखील हा वाद कायम राहिल्याने धंगेकर यांच्यासाठी डोकेदुखी वाढताना दिसत आहे.

केसरीवाड्यामध्ये आयोजित मेळाव्याला काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे, माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, जेष्ठ नेते अंकुश काकडे यांच्यासह महाविकास आघाडीचे इतर नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कसब्यातील पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. मात्र एका बाजूला विजय मिळवण्याच्या आरोळ्या ठोकल्या जात असताना दुसरीकडे उपस्थित काँग्रेस नेत्यांमध्ये मात्र नवा वाद दिसून आला.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

झालं असं की, महाविकास आघाडीचा मेळावा सुरू असताना रोहित टिळक हजर झाले, मात्र ते सभागृहात आल्यानंतर काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह इतर काही पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतल्याने चर्चेचा विषय बनला आहे. धंगेकरांची उमेदवारी जाहीर होऊन पंधरा दिवस उलटल्यानंतरही काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य कायम असल्याचं यावरून दिसून आलं. त्यामुळे कसबा पॅटर्नची चर्चा सुरू असली तरी नाराजीचा हा पॅटर्न मात्र धंगेकर यांची डोकेदुखी वाढवणार आहे.

Tags: पुणे काँग्रेसपुणे लोकसभा निवडणूकमहाविकास आघाडीरवींद्र धंगेकरशहराध्यक्ष अरविंद शिंदे
Previous Post

“माझ्या बारशात जेवलेल्या लोकांबद्दल मी काय बोलू?, पण आता मी बच्चा राहिलो नाही” -उदयनराजे भोसले

Next Post

Baramati Lok Sabha | फडणवीसांनंतर आता शिंदेंची बारामतीत मोर्चे बांधणी; संपर्क प्रमुखांवर सोपवली मोठी जबाबदारी

Team Local Pune

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

Recommended

पुण्यात राजकीय हालचाली वाढल्या; काँग्रेसचा बडा नेता वसंत मोरेंच्या भेटीला

वसंत मोरे मराठा समाजाचे उमेदवार म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा; मोरे बैठकीतून तडकाफडकी निघाले

March 27, 2024
बारामतीमध्ये अजित पवारांना शिंदेंच्या शिवसेनेचाही विरोध; व्हाट्सअप स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved