Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढणार, डॉ बाबासाहेबांचा फोटो फाडण महागात पडणार? नेमकं काय घडलं?

by News Desk
May 30, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढणार, डॉ बाबासाहेबांचा फोटो फाडण महागात पडणार? नेमकं काय घडलं?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महाड येथे चवदार तळ्याच्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनावेळी भावनेच्या भरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून विटंबना केली. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात आव्हाडांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडणं आव्हाडांना चांगलंच महागात पडलं आहे.

भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर अनुसुचित जाती मोर्चाचे अध्यक्ष भीमराव बबन साठे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्याविरोधीत फिर्याद दिली आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील २ श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रकरणामुळे राजकीय वतुर्ळात उलट सुलट चर्चा सुरू आहे. त्यानिषेधार्थ बुधवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधील चवदार तळ्याच्या परिसरात आंदोलन केले. आव्हाड यांच्याविरुद्ध भादंवि कलम १५३, १५३ (अ), २९५(अ), ५०४, ५०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

आंदोलनावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर आव्हाड यांच्यावर टीकेची झाली. अनावधानाने झालेल्या या घटनेबाबत आव्हाड यांना माफी मागितली आहे. अशा प्रकारे वर्तन करुन आव्हाड यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. आव्हाड यांच्या कृत्यामुळे देशभरातील आंबेडकरी चळवळीतील अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत, असे भीमराव साठे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे पोलिसांकडून कॅफेवर छापा; धक्कादायक वास्तव आलं समोर, अंधारात…

-‘थर्ड ग्रेड स्टेटमेंट्स करणाऱ्याला समज द्या’; अंजली दमानिया कोणामुळे संतापल्या?

-‘जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, पण…’, कालीचरण महाराजांचे महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य

-पुणे हिट अँड रन: “या प्रकरणात आमदाराचा मुलगा, २ उपमुख्यमंत्री…”; नाना पटोलेंने केले धडाधड आरोप

Benefits of soaked dates : आरोग्यासाठी खजूर वरदान! जाणून घ्या ‘हे’ चमत्कारीक फायदे

Tags: jitendra awhad
Previous Post

पुणे पोलिसांकडून कॅफेवर छापा; धक्कादायक वास्तव आलं समोर, अंधारात…

Next Post

प्रतिक्षा संपली! येत्या २४ तासात केरळामध्ये मोसमी पावसाला होणार सुरवात; महाराष्ट्रातही लवकरच होणार आगमन

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

Recommended

ट्रॅव्हल्समुळे हडपसरमध्ये वाहतूक कोंडी; आमदार तुपे उतरले रस्त्यावर

June 12, 2024
धक्कादायक! पुण्यात तब्बल ४९ शाळा अनधिकृत; शिक्षण विभागाकडून कारवाई सुरु

July 12, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved