Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

अखेर अदिती राव आणि सिद्धार्थ अडकले विवाह बंधनात! तेलंगणामधील मंदिरात गुपचूप उरकला लग्नसोहळा

by News Desk
March 27, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
अखेर अदिती राव आणि सिद्धार्थ अडकले विवाह बंधनात! तेलंगणामधील मंदिरात गुपचूप उरकला लग्नसोहळा
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

Aditi Rao Hydari : बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी विवाह बंधानामध्ये अडकली आहे. अदितीने आपल्या प्रियकर सिद्धार्थसोबत लग्नगाठ बांधली आहे. तेलंगणामधील एका मंदिरात या दोघांनी विवाह केला आहे. अदिती राव हैदरीनेही बॉयफ्रेंड सिद्धार्थशी गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर येत आहे. तेलंगणामधील एका मंदिरात या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे.

अदिती राव हैदरीने बॉयफ्रेंड सिद्धार्थशी तेलंगणामधील एका मंदिरात गुपचूप लग्न केल्याची महिती समोर आली आहे. गेल्या काही सिद्धार्थ आणि अदिती हे एकमेकांना डेट करत होते. विविध कार्यक्रमांमध्येही सिद्धार्थ-अदितीला एकत्र दिसून आले होते. अदिती आणि सिद्धार्थ या विवाह सोहळ्यात कुटुंबीय आणि जवळचा मित्र परिवार उपस्थित होता.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

अदिती आणि सिद्धार्थ यांचा हा दुसरा विवाह आहे. सिद्धार्थ आणि अदिती हे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत होते. मात्र दोघांनी कधीच नात्याविषयी प्रतिक्रिया दिली नाही. बुधवारी या दोघांनी तेलंगणामधील एका मंदिरात लग्न केल्याची माहिती समोर येत आहे.

मंगळवार २७ मार्च रोजी आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने श्रीरंगापुरममधील श्री रंगनायकस्वामी मंदिरात सप्तपदी घेतल्या. लग्नाचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र, हे दोघेजण आज सायंकाळपर्यंत आपल्या विवाहाची अधिकृतपणे घोषणा करू शकतात. नवविवाहित जोडप्याच्या एका झलकची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, चाहत्यांकडून सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन केले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांचे हे दुसरे लग्न आहे. अदितीचा पहिला विवाह हा अभिनेता सत्यदिप मिश्रासोबत झाला होता. अदितीचा पहिला विवाह वयाच्या २४ व्या वर्षी झाला होता. मात्र, अदितीने सिनेसृष्टीत नशीब आजमावण्यास सुरुवात केल्याने लग्नाची लपवण्यात आली होती. काही वर्षानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अभिनेता सिद्धार्थ याने दिल्लीतील मेघना नारायण हिच्यासोबत २००३ मध्ये विवाह केला होता. मात्र, लग्नाच्या चार वर्षातच दोघांमध्ये वाद होई लागल्याने अखेर त्यांनी २००७ मध्ये घटस्फोट घेतला. अभिनेता सिद्धार्थ आणि अभिनेत्री श्रुती हसन यांच्यातही प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा होती.

महत्वाच्या बातम्या-

-वस्ताद काकांना धोबीपछाड देण्यासाठी अजितदादांची पैलवान बैठक, म्हणाले, “मी काही फक्त बारामती बारामती…”

-वसंत मोरे मराठा समाजाचे उमेदवार म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा; मोरे बैठकीतून तडकाफडकी निघाले

-Pune Lok Sabha | मोहोळांची ताकद वाढली! मुरलीधर मोहोळांच्या पाठिशी आता संजय काकडेंचेही बळ

-बारामतीच्या राजकारणात मोठी घडामोड; सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार पुन्हा येणार एकत्र!

-“छत्रपतींची भूमिका केली म्हणून टेंभा मिरवणाऱ्यांनी नथुरामाची भूमिका केल्याचंही सांगावं”; अजितदादांनी फोडला आढळारावांच्या प्रचाराचा नारळ

Tags: Aditi Rao HydariSidharthWeddingअदिती राव हैदरीलग्नसिद्धार्थ
Previous Post

वस्ताद काकांना धोबीपछाड देण्यासाठी अजितदादांची पैलवान बैठक, म्हणाले, “मी काही फक्त बारामती बारामती…”

Next Post

तुम्हीही रोज दूध पिताय पण काहीच फायदा नाही, जाणून घ्या दूध पिण्याची योग्य वेळ; होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
तुम्हीही रोज दूध पिताय पण काहीच फायदा नाही, जाणून घ्या दूध पिण्याची योग्य वेळ; होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

तुम्हीही रोज दूध पिताय पण काहीच फायदा नाही, जाणून घ्या दूध पिण्याची योग्य वेळ; होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Recommended

SSC Exam

उद्यापासून दहावीची परिक्षा; ७०१ परीक्षा केंद्रांवरील पूर्ण स्टाफ बदलला, नेमकं कारण काय?

February 20, 2025
सुनेत्रा पवारांचे मोठे विधान! म्हणाल्या, “माझी उमेदवारी ही….”

सुनेत्रा पवारांचे मोठे विधान! म्हणाल्या, “माझी उमेदवारी ही….”

April 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved