Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पाणीकपातीचं संकट टळलं? वाचा काय झाला बैठकीत निर्णय

by News Desk
May 18, 2024
in Pune, पुणे शहर
Water Pune City
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणेकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये पुणेकरांना पाणी कपातीला तोंड द्यावे लागत होते. पुणे लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर देखील पुणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागत होता. मात्र, आता धरणसाखळीमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असल्याने णि हवामान खात्याने दिलेला जास्त पावसाचा अंदाज यामुळे तूर्तास पाणीकपात होणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी सांगितले आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणसाखळीत पाऊस कमी झाला होता म्हणून शहरात पाण्याचे पाणी कपात करण्यात येत होती. पाणी कपातीची ही टांगती तलवार पुणेकरांच्या माथी कायम होती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार असल्याने पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर जनमानसावर परिणाम होईल, असा कोणतेही निर्णय घेतला जाणार नसल्याचे समजते. आपत्ती व्यवस्थापनाबाबत शुक्रवारी १७ मे रोजी झालेल्या विभागीय बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

सध्या खडकवासला धरणात ६.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. खडकवासला धरणातून पुणे महापालिका दररोज १ हजार ४८५ एमएलडी पाणी उपसा करते. म्हणजेच महिन्याला १.६२ टीएमसी पाणी पुणे शहराला लागते. हे गणित लक्षात घेता धरणात आणखी ३ महिने पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. या पाणीसाठ्यातून दौंडला दीड टीएमसी पाणी पिण्यासाठी दिले जाणार आहे. तसेच यामध्ये बाष्पीभवनामुळे अर्धा टीएमसी पाणी वाया जाईल, असे सांगण्यात आले आहे. या सोबतच पालखी सोहळ्यासाठी अर्धा टीएमसी पाणी दिले जाणार आहे. ०.८४ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात राज्य शुल्क विभागाची मोठी कारवाई; शहरात बनावट दारुसह इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

-पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा; शनिवार, रविवार वेळ पाहूनच प्रवास करा

-कतरिना कैफ होणार आई..?; कतरिनाच्या ‘त्या’ इन्स्टाग्राम पोस्टची होतेय चर्चा

-शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं ओरबाडला; केळी उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान

-उद्धव ठाकरेंना धक्का: पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे; लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत जाणार

Tags: Dr. Rajendra BhosaleNandkishor JagtappuneWaterडॉ. राजेंद्र भोसलेनंदकिशोर जगतापपाणीपुणे
Previous Post

पुण्यात राज्य शुल्क विभागाची मोठी कारवाई; शहरात बनावट दारुसह इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

हजारो कोटींच्या बेटिंग अ‌ॅपच पुणे कनेक्शन, ४५ लॅपटॉप, ८९ मोबाइल अन् ४५२ बँक पासबुक; नेमका विषय काय?

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
हजारो कोटींच्या बेटिंग अ‌ॅपच पुणे कनेक्शन, ४५ लॅपटॉप, ८९ मोबाइल अन् ४५२ बँक पासबुक; नेमका विषय काय?

हजारो कोटींच्या बेटिंग अ‌ॅपच पुणे कनेक्शन, ४५ लॅपटॉप, ८९ मोबाइल अन् ४५२ बँक पासबुक; नेमका विषय काय?

Recommended

“मी शेतकऱ्यांची मुलगी अन् बायको, शेतकऱ्यांची कळकळ मला समजते, तुमच्या प्रश्नांसाठी मी कायम लढेन”

“मी शेतकऱ्यांची मुलगी अन् बायको, शेतकऱ्यांची कळकळ मला समजते, तुमच्या प्रश्नांसाठी मी कायम लढेन”

April 24, 2024
NCP Bannars

शरद पवारांच्या नेत्यांनी पोस्टर लावत घातली साद; चर्चा झाल्यानंतर काही तासांतच पोस्टर अचानक गायब

May 16, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved