Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home आरोग्य

निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारात प्रथिनांचा समावेश कसा कराल?

by News Desk
May 18, 2024
in आरोग्य
निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारात प्रथिनांचा समावेश कसा कराल?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

Health Update : आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेकजण व्यायाम, प्राणायम, योगासने करत असतात. पण या सगळ्यासोबत आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी गरजेचा असतो आपला आहार. तो फक्त आहार नाही तर उत्तम आहार घेणे आवश्यक आहे. आपल्या शरिराला प्रथिनांची आवश्यकता असते. प्रथिनांना अनेकदा पोषक तत्वांचा राजा म्हणतात. प्रथिनांममुळे आपल्या शरिरातील स्नायूंची दुरुस्ती, वाढ, प्रतिकारशक्ती, संप्रेरक नियमन म्हणजेच हार्मोन्स संतुलन आणि वजन नियंत्रण यासह आपल्या शरीराच्या कार्यांमध्ये त्याची बहुउद्देशीय भूमिका असते.

आपल्या दिवसाची सुरवात ही नाश्त्यापासून होते. नाश्ता हा तुमच्या उर्वरित दिवसासाठी तुम्हाला तयार करतो. मग, प्रथिनेयुक्त जेवणाने त्याची सुरुवात करावी. अंडी, दही, सोया उत्पादने आणि वाटाणा यासारख्या प्रथिनांचा समावेश शक्यतो सकाळच्या नाश्त्यामध्ये करावा. फळे, भाज्या आणि दूध किंवा बदामाच्या दुधासारख्या पदार्थात प्रोटिन पेस्ट किंवा पावडर मिसळून तुम्ही स्मूदी बनवू शकता.

You might also like

आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…

धर्मादाय कायद्याचे तीनतेरा!; ‘या’ १२ रुग्णालयांनी एकाही रुग्णावर सवलतीत उपचार नाहीत

साखरयुक्त किंवा कार्बयुक्त स्नॅक्स घेण्याऐवजी प्रथिनेयुक्त स्नॅक्सचा जेवणामध्ये समावेश करावा. ज्यामुळे तुमचे पोटही भरेल आणि तृप्तता लाभेल. बदाम, शेंगदाणे आणि भोपळ्याच्या बिया यांसारखे नट्स आणि बिया हे प्रथिनांचे सोयीस्कर स्त्रोत आहेत.

आपल्या जेवणाच्या वेळी आपल्या ताटामध्ये साधारण एक चतुर्थांश प्रथिनयुक्त पदार्थांनी भरलेले असावे. आपल्या जेवणामध्ये चिकन, मासे, टोफू, बीन्स, कडधान्य, सोया उत्पादने किंवा वाटाण्याचा समावेश असावा. हे केवळ तुमच्या प्रथिनांचे सेवन वाढविण्यास मदत करत नाही, तर तुम्हाला दिवसभर संतुलित पोषण मिळेल हे देखील सुनिश्चित करते.

महत्वाच्या बातम्या-

-‘आई तू कुठे आहेस, मला तुझी गरज आहे’; कठीण काळात राखीला आठवली आई, लवकरच होणार शस्त्रक्रिया…

-अभी भी दिल जवान है! भोरच्या आजोबांचा असा काही साजरा केला १११ वा वाढदिवस…

-आयफोन प्रेमींसाठी खुशखबर! आयफोनच्या ‘या’ मॉडेलवर मिळतेय 22 हजार रुपयांची सूट

-आधी धंगेकर आता भाजप अन् राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, पोलीस ठाण्याबाहेरील राडा भोवणार

-हजारो कोटींच्या बेटिंग अ‌ॅपच पुणे कनेक्शन, ४५ लॅपटॉप, ८९ मोबाइल अन् ४५२ बँक पासबुक; नेमका विषय काय?

Tags: Break FastBuckwheatDinnerFoodHealthLunchQuinoaWild Riceअन्नआरोग्यक्विनोआजंगली तांदूळदुपारचे जेवणबकव्हीटब्रेक फास्टरात्रीचे जेवण
Previous Post

‘आई तू कुठे आहेस, मला तुझी गरज आहे’; कठीण काळात राखीला आठवली आई, लवकरच होणार शस्त्रक्रिया…

Next Post

Entertainment : मलायका अरोराने वांद्र्यातील घर ३ वर्षांसाठी दिले भाड्याने; घरभाड्यातूनच होतेय एवढी कमाई

News Desk

Related Posts

Ajit Pawar
Pune

आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा

by News Desk
May 3, 2025
पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…
Pune

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंग; थेट मंत्रालयातून चक्रे फिरली अन्…

by News Desk
April 30, 2025
Dinanath Hospital
Pune

धर्मादाय कायद्याचे तीनतेरा!; ‘या’ १२ रुग्णालयांनी एकाही रुग्णावर सवलतीत उपचार नाहीत

by News Desk
April 16, 2025
हृदयद्रावक! ती ८ वर्षांनी पहिल्यांदाच आई होणार होती, पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घातलं विरजण
Pune

दीनानाथ रुग्णालय: ‘रुग्णालयाने ते ३५ कोटी ४८ लाख रुपये वापरलेच नाहीत’; चौकशी समितीचा अहवालातून धक्कादायक माहिती

by News Desk
April 10, 2025
Indian medical association
Pune

‘अनामत रक्कम घेण्याचा रुग्णालयांना अधिकार’; इंडियन मेडिकल असोसिएशनची बैठकीत भूमिका

by News Desk
April 9, 2025
Next Post
Entertainment : मलायका अरोराने वांद्र्यातील घर ३ वर्षांसाठी दिले भाड्याने; घरभाड्यातूनच होतेय एवढी कमाई

Entertainment : मलायका अरोराने वांद्र्यातील घर ३ वर्षांसाठी दिले भाड्याने; घरभाड्यातूनच होतेय एवढी कमाई

Recommended

अयोध्येतील राम मंदिरानंतर लवकरच मथुरेत श्रीकृष्ण मंदीर; फडणवीसांचा विश्वास

अयोध्येतील राम मंदिरानंतर लवकरच मथुरेत श्रीकृष्ण मंदीर; फडणवीसांचा विश्वास

February 11, 2024
आढळराव पाटलांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विरोध; म्हणाले, ‘आयात…’

आढळराव पाटलांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विरोध; म्हणाले, ‘आयात…’

March 6, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved