बैठक दादांच्या वाढदिवसाची अन् चर्चा रंगली पदाधिकारी नियुक्तीच्या वादाची, नियुक्त्यांवरुन राष्ट्रवादीत ठिणगी
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पक्षांतर्गत समन्वयाचा अभाव आणि कार्यपद्धतीवरून वाद उफाळला....