Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

मेकॅनिकल इंजिनियर ते आयपीएस अधिकारी: कोकणात धडाकेबाज कारवाई करणाऱ्या महानिरीक्षक दराडेंना राष्ट्रपती पदक जाहीर

by News Desk
January 25, 2025
in Pune, पुणे शहर
Sanjay Darade
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : कोकणात गेल्या दोन वर्षात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना राष्ट्रवादी पदक जाहीर झाले आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा सन्मानपूर्वक सोहळा पार पडणार आहे. कोकण परिक्षेत्रात गेल्या दोन वर्षात अनेक खून, महिला अत्याचार या सगळ्या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर दिले होते. इतकंच नाही तर गेल्या वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुकाही त्यांच्याच कार्यकाळात कायदा सुव्यवस्था त्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवून निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या. कोकणात आणि ठिकाणी संवेदनशील परिस्थिती असतानाही संजय दराडे यांनी चौक पोलीस बंदोबस्त व प्रतिबंधात्मक कारवाई करत या सगळ्याचे नियोजन केले.

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेले कोकणचे परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय दराडे त्यांच्या या सगळ्या कामाची दखल केंद्र शासनाकडून घेण्यात आली आहे. संजय दराडे यांनी कोकण विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी स्वतः भेटी दिल्या होत्या. त्यानंतर कायदा सुव्यवस्थे बाबत योग्य ते मार्गदर्शन केले होते. विशेषतः महिलांवरील अत्याचार किंवा महिलांबाबत असलेल्या तक्रारी याबाबत 24 तासाच्या आत संबंधित गुन्हेगारावरती कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार अनेक ठिकाणी कारवाई सुरू करण्यात आली आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

इतकच नाही तर रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात अनेक काही हत्या प्रकरण घडली आहे तो यामध्ये विशेषतः रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचा समावेश आहे. या बहुतांश हत्या प्रकरणातही संबंधित आरोपीला निष्पन्न करून कारवाई करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी मोठी भूमिका बजावली आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता धडाकेबाज कारवाईही त्यांची विशेष कामगिरी ठरली आहे.

इतकच नाही तर नाशिक जिल्ह्याचे ते जिल्हा पोलीस अधीक्षक असताना त्यांनी उत्तर प्रदेशातून येणाऱ्या बंदुकी यांसारखा अवैधरित्या शस्त्रसाठा जप्त करून तब्बल 45 जणांवरती मोठी धडाकेबाज कारवाई केली होती. ही कारवाई 2017 च्या दरम्यान नाशिकचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केली होती. उत्तर प्रदेशातून येणारा महाराष्ट्रात पकडण्यात आलेला अवैध बंदुकीचा साठा व संशय आरोपी ही कारवाई त्या वेळेला अवघ्या महाराष्ट्रात मोठी चर्चेची ठरली होती. त्यांच्या या सगळ्या आजवरच्या कामाची दखल घेण्यात आली आहे.

आता लवकरच कोकण परीक्षेत राज जिल्हा पोलीस ठाण्यात अद्यावत सोशल लॅब सुरू करण्यासाठी त्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत लवकरच या सोशल सायबर क्राईमच्या विरोधात सोशल लॅब ऍक्टिव्ह होणार आहेत. 2005 सालचे  प्रशासकीय सेवेतील आयपीएस अधिकारी असलेले संजय दराडे हे मूळचे नाशिक येथील आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द बाळगत त्यांनी प्रशासकीय सेवेत यश मिळवले. संजय दराडे  पुणे इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील त्यांनी शिक्षण पूर्ण केला आहे त्यानंतर त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली होती.

महत्वाच्या बातम्या-

-पिंपरीतील गुइलेन बॅरी सिंड्रोमची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू; रुग्णालयाचा दावा वेगळाच

-हृदयद्रावक! पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या २ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत; मृतदेह अक्षरश: फावड्याने गोळा केला

-खो-खो वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूंचे पुण्यात जंगी स्वागत; आमदार रासनेंकडून विजयी खेळाडूंचा सत्कार

-पुण्यात नेमकं चाललंय काय? धर्मांतर करत नाही म्हणून महिलेला डांबून ठेवलंं अन्…

-शिंदे-पवारांच्या मंत्र्यांवर राहणार वॉच, भाजपच्या नव्या खेळीने मित्रपक्षांची डोकेदुखी वाढणार

Tags: IPS Officer Sanjay DaradeIPS Sanjay DaradeKokanMechanical EngineerPresident's Medalआयपीएस अधिकारी संजय दराडेकोकणमेकॅनिकल इंजिनियरराष्ट्रपती पदक
Previous Post

पिंपरीतील गुइलेन बॅरी सिंड्रोमची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू; रुग्णालयाचा दावा वेगळाच

Next Post

‘गुइलेन बॅरी सिंड्रोम’ आजाराचा खर्च परवडेना! राज्य सरकार आणि महापालिका मदत करणार

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Pune GBS

'गुइलेन बॅरी सिंड्रोम' आजाराचा खर्च परवडेना! राज्य सरकार आणि महापालिका मदत करणार

Recommended

पिंपरीतील मोरवाडी परिसरात औद्योगिक कचऱ्याला आग; परिसरात भीतीचं वातावरण

पिंपरीतील मोरवाडी परिसरात औद्योगिक कचऱ्याला आग; परिसरात भीतीचं वातावरण

February 21, 2024
मोठी बातमी! भाजपची दुसरी यादी जाहीर, रक्षा खडसे, नितीन गडकरी यांना पंकजा मुंडे यांना उमेदवारी, पुण्यातून मुरलीधर मोहोळ

मोठी बातमी! भाजपची दुसरी यादी जाहीर, रक्षा खडसे, नितीन गडकरी यांना पंकजा मुंडे यांना उमेदवारी, पुण्यातून मुरलीधर मोहोळ

March 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved