Monday, June 16, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

रासनेंच्या विजयासाठी तरुणांची फौज मैदानात; तरुणाईचा भाजपला मिळतोय पाठिंबा

by News Desk
November 13, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Hemant Rasane
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : शहरातील सर्वात चर्चेचा मतदारसंघ असणाऱ्या कसबा मतदारसंघात दीड वर्षांपूर्वी झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. मात्र, आता या परभावानंतर तेव्हाच येणारी विधानसभा निवडणुकीत भाजपने जिंकण्याचा निर्धार केला. हा निर्धार करून भाजप थांबला नाही तर लोकसभा निवडणुकीत कसब्यात आघाडी देखील मिळवून दाखवली आहे.

पोटनिवडणुकीत काँग्रेसकडे गेलेला मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपने आपल्या ताब्यात घेतला तर या लढतीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका भाजपकडील तरुण नेतृत्व बजावणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. पोटनिवडणुकीत झालेला भाजपचा पराभव टिळक-बापट कुटुंबियांच्या देखील मनात नक्कीच सलत होता. म्हणूनच हेमंत रासनेंना यंदा तिकीट मिळाल्यानंतर या कुटुंबातील युवा नेतृत्व पक्ष हित लक्षात घेत प्रचारात सहभागी झाले आहेत.

You might also like

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीय काहीसे नाराज असल्याच्या चर्चा होत्या मात्र, आता यावेळी या कुटुंबातील तरुण नेतृत्व सर्व नाराजी विसरून पक्ष शिस्त पाळत भाजपच्या विजयासाठी मोठी मेहनत घेताना दिसत आहे. केवळ टिळकच नव्हे तर बापट कुटुंब देखील कसब्यात पुन्हा एकदा भाजपचा विजय व्हावा, यासाठी मेहनत घेत आहे. स्वरदा बापट, कुणाल टिळक, गौरव बापट यांनी अक्षरशः मतदारसंघ पिंजून काढला आहे. या तीन युवा नेतृत्वाच्या सक्रीय सहभागामुळे कार्यकर्ते देखील चार्ज झाले आहेत. प्रचार फेरी असो, पत्रक वाटप असो छोट्या-मोठ्या सभा असो सर्व प्रकारच्या प्रचारात हे नेते अत्यंत सक्रीय असल्याचे दिसत आहेत.

या तीन नेत्यांसह मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, सम्राट थोरात, योगेश समेळ, राघवेंद्र मानकर, अमित कंक, राजू परदेशी आणि प्रणव गंजीवाले,  हे युवा नेतृत्व देखील मोठी मेहनत घेत आहे. हे सर्वजण विधानसभा निवडणुकीत मोठ्या लीडने विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या तरुण नेतृत्वामुळे आता तरुणाई देखील मोठ्याप्रमाणात भाजपकडे वळत आहे. गणेश मंडळांचे तरुण कार्यकर्ते देखील भाजपला पाठींबा देवू लागले आहेत. महत्वाचे म्हणजे या सर्व तरुण नेतृत्वाला अनेक जेष्ठ नेते वेळोवेळी मार्गदर्शन करत असून नवे नेतृत्व या निवडणुकीत उदयाला येत आहे असे दिसत आहे. दरम्यान, या तरुण तगड्या नेतृवाच्या प्रयत्नांना यश किती मिळते हे निवडणूक निकालातून स्पष्ट होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-महायुती म्हणजे महापुरुषांचा मान-सन्मान, चंद्रकांत पाटलांमुळे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम मार्गी

-पर्वतीत आबा बागुलांची प्रचारात सरशी; घराघरात ‘हिरा’चीच चर्चा

-पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा; शरद पवारांच्या आमदाराचा मोदींना सल्ला

-हिंदुत्व रक्षणासाठी महायुतीचं सरकार आवश्यक, म्हणून…; पतितपावन संघटनेचा महायुतीला पाठिंबा

-पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी संघटनांकडून महत्वाचं पाऊल; पेट्रोलसह काय मिळणार मोफत?

Tags: Assembly ElectionbjpGaurav Bapathemant rasaneKunal TilakSwarda Bapatकुणाल टिळकगौरव बापटभाजपविधानसभा निवडणूकस्वरदा बापटहेमंत रासणे
Previous Post

महायुती म्हणजे महापुरुषांचा मान-सन्मान, चंद्रकांत पाटलांमुळे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम मार्गी

Next Post

‘बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय’; अजित पवारांचं प्रचारसभेत वक्तव्य

News Desk

Related Posts

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

by News Desk
June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

by News Desk
June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

by News Desk
June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

by News Desk
June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

by News Desk
June 13, 2025
Next Post
Ajit Pawar

'बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय'; अजित पवारांचं प्रचारसभेत वक्तव्य

Recommended

साखर सम्राटांना धक्का देण्याची तयारी, अमित शहांची भेट घेत मोहोळांनी स्वीकारला पदभार

साखर सम्राटांना धक्का देण्याची तयारी, अमित शहांची भेट घेत मोहोळांनी स्वीकारला पदभार

June 11, 2024
‘स्मार्ट सिटी’ म्हणवणाऱ्या पुण्याचा विकास पूरात; एकाच पावसात झाली दुर्दशा

‘स्मार्ट सिटी’ म्हणवणाऱ्या पुण्याचा विकास पूरात; एकाच पावसात झाली दुर्दशा

July 26, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला
Pune

‘मी चांगलं काम करेल का, ८५ वर्षांचा?’, माळेगाव साखर कारखान्याच्या प्रचार समारंभातच दादांचा चंद्रराव तावरेंना टोला

June 14, 2025
अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
Pune

अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?

June 14, 2025
पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
Pune

पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?

June 14, 2025
Ajit Pawar
Pune

अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात

June 14, 2025
‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Pune

‘शिंदेंचं महत्व कमी करण्याचा फडणवीसांचा डाव म्हणूनच….’; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

June 13, 2025
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
Pune

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

June 13, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved