Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

एरंडवण्यात लहानग्यांचा पॉकेटमनीसाठी स्टॉल; चंद्रकात पाटलांनी केली कुतूहलाने चौकशी

बाळगोपाळांना हवेहवेसे वाटणारे चंद्रकांतदादा!

by News Desk
October 29, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
एरंडवण्यात लहानग्यांचा पॉकेटमनीसाठी स्टॉल; चंद्रकात पाटलांनी केली कुतूहलाने चौकशी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : कोथरुडचे विद्यमान आमदार आणि मंत्री चंद्रकांत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोकळं ढाकळं व्यक्तिमत्व. राजकीय जीवनात काम करताना ते नेहमीच समाजकारणाला सर्वाधिक महत्व देतात. कधी ते ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना त्यांची कुटुंबातील सदस्यांप्रमाणे काळजी घेतात. तर कधी महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन देतात. लहान मुलांशी तर ते एवढे एकरुप होऊन जातात की, त्यांनाही आपल्या वागणुकीने आपलंसं करुन टाकतात. कधी भेटलेल्या प्रत्येक बालगोपाळांना चॉकलेट देऊन त्यांचं तोंड गोड करतात किंवा त्यांनी एखादी वस्तू बनवली असेल, तर त्यांना प्रोत्साहित करतात.

रविवारीही कोथरूडमध्ये नेहमीप्रमाणे त्यांचा भेटीगाठींचा उपक्रम सुरू होता. एरंडवणेतील संकुल सोसायटीमध्ये दादा एका खासगी भेटीसाठी आले होते. सोसायटीच्या पॅसेजमध्ये दिवाळीनिमित्त दोन लहानग्यांनी स्टॉल लावला होता. हा स्टॉल या दोघांनीही खरं तर पॉकेटमनी मिळवण्यासाठी लावला होता. या स्टॉलवर दिवाळीसाठी बनवलेल्या पणत्या, आर्टिफिशियल रांगोळी अशा वस्तू होत्या.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

सोसायटीत येताच दादांची नजर त्या स्टॉलकडे गेली. त्यांनी कुतुहलाने त्या स्टॉलवर जाऊन चौकशी केली. दोघेही प्रचंड हुशार! एकाचं नाव अर्जुन आणि दुसरीचं मैथिली. दोघेही इतके हजरजबाबी की, स्टॉलवरील वस्तू विकण्यासाठी त्यांचं ज्या पदद्धतीने मांडणी आणि मार्केटिंग सुरू होतं, त्याचं सर्वांनाच कौतुक वाटत होतं. दादांनीही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वस्तू खरेदी करतानाच त्यांची विचारपूसही सुरू केली. चंद्रकांत पाटलांनी दोघांनाही चटकन आपलंसं केलं. त्यांनीही मग चंद्रकांत पाटलांसोबत मनसोक्त संवाद साधला. चंद्रकांतदादांना माणसे जोडणारा माणूस का म्हणतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा उपस्थितांना आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-फडणवीसांची भेट अन् मोहोळांची शिष्टाई! भिमालेंचे बंड शमले मिसाळांना दिलासा

-मेट्रोने प्रवास करत हेमंत रासनेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, कसब्यात दिसली महायुतीची एकजूट

-भाजपचे मुळीक गेले उमेदवारी अर्ज भरायला, फडणवीसांचा फोन आला अन् मुळीकांनी घेतला यु-टर्न

-काल अजितदादा रडले, अन् आज शरद पवारांनी केली नक्कल, रुमाल काढत पुसले डोळे

-मित्रपक्षात असूनही मुळीक-टिंगरे पुन्हा आमने-सामने; टिंगरेंच्या उमेदवारीनंतर भाजपने मुळीकांना दिला एबी फॉर्म

Tags: bjpChandrakat PatilKothrudncpकोथरूडचंद्रकांत पाटीलभाजपराष्ट्रवादी
Previous Post

फडणवीसांची भेट अन् मोहोळांची शिष्टाई! भिमालेंचे बंड शमले मिसाळांना दिलासा

Next Post

“घर फोडण्याचं पाप माझ्या…”; अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेवर शरद पवार स्पष्टच बोलले

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Sharad Pawar And Ajit Pawar

"घर फोडण्याचं पाप माझ्या..."; अजित पवारांच्या 'त्या' टीकेवर शरद पवार स्पष्टच बोलले

Recommended

John Browny Could Have Been The Super Bowl MVP If The Gagak Hadn’t Blown It

November 14, 2023
एरंडवण्यात लहानग्यांचा पॉकेटमनीसाठी स्टॉल; चंद्रकात पाटलांनी केली कुतूहलाने चौकशी

एरंडवण्यात लहानग्यांचा पॉकेटमनीसाठी स्टॉल; चंद्रकात पाटलांनी केली कुतूहलाने चौकशी

October 29, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved