Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

जानकरांचा महाविकास आघाडीला खो: शरद पवारांची नवी खेळी; जानकरांचा पराभव करण्यासाठी तगडा शिलेदार उतवणार मैदानात

by News Desk
April 5, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
जानकरांचा महाविकास आघाडीला खो: शरद पवारांची नवी खेळी; जानकरांचा पराभव करण्यासाठी तगडा शिलेदार उतवणार मैदानात

xr:d:DAF-LD6Uub8:981,j:4039026876605404175,t:24040511

585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : परभणी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी महादेव जानकर यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी तगडा शिलेदार निवडणुकीच्या प्रचारात उतरवण्याच्या तयारीत आहे.

भूषणसिंह होळकर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र त्यानंतर पवार आणि होळकर यांच्यातील संपर्क वाढला.येत्या शनिवारी होळकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शरद पवार यांचे नाव प्रमुख उपस्थितांमध्ये आहे. भूषणसिंह होळकर हे शरद पवारांच्या वतीने महाविकास आघाडीचा प्रचार करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. परभणीतून विद्यमान खासदार संजय जाधव पुन्हा रिंगणात उतरले आहेत.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीला खो देऊन परभणीची उमेदवारी मिळवली. महादेव जानकरांना महायुतीमधून उमेदवारी मिळाल्यानंतर धनगर मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. या सर्व राजकीयदृष्ट्या विचार करुन बारामती आणि माढ्याचा विचार लक्षात घेता भूषणसिंह होळकर यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करुन घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-Pune | बियर कंपनीने बुडवला ५७ कोटींचा राज्य सरकारचा कर; कंपनीवर गुन्हा दाखल

-Lok Sabha Election | उमेदवारानं मत मागण्यासाठी लढवली नवी शक्कल; वस्तारा हातात घेत म्हणाला,…

-प्रचार करावा तर असा…! तात्यांनी ससून रुग्णालयाला भेट दिले उंदराचे पिंजरे, सर्वत्र होतेय चर्चा

-सावधान! सूर्य आग ओकतोय, राज्यावर उष्माघाताचे संकट; ‘येथे‘ सर्वाधिक धोका

-Election Commission इन ॲक्शन मोड! ओपिनियन आणि एक्झिट पोलबद्दल मोठा निर्णय

Tags: Bhushansingh HolkarMahadev JankarncpParbhanisharad pawarपरभणीभूषणसिंह होळकरमहादेव जानकरराष्ट्रवादीशरद पवार
Previous Post

Pune | बियर कंपनीने बुडवला ५७ कोटींचा राज्य सरकारचा कर; कंपनीवर गुन्हा दाखल

Next Post

Baramati Lok Sabha | दशरथ मानेंची शरद पवारांच्या सभेला दांडी अन् फडणवीस पोहचले चहाला घरी; इंदापुरात नेमकं काय घडलं?

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

Recommended

पॅरॉलिंपिक वीर सचिन खिलारीला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ५ लाखांचे बक्षिस

September 15, 2024
पिंपरी चिंचवड महापालिका अ‌ॅक्शन मोडमध्ये; शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरु

May 22, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved