Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home राजकारण

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना: कमी वेळेत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने लढवली ‘ही’ शक्कल

by News Desk
July 13, 2024
in राजकारण
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, लाभ घेण्यासाठी काय करायचं? वाचा…
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना लागू केली असून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहेत. या योजने’साठी महिलांकडून कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने महिलांकडून फॉर्म भरुन घेतले जात आहेत. नारीशक्ती दूत अ‌ॅपवरुन, पोर्टलवरुन, सेतू कार्यालय, अंगणवाडी सेविका आणि महिला व बाल कल्याण विभागातही महिलांकडून या योजनेसाठी अर्जांची पूर्तता केली जात आहे.

लाभार्थी महिलांची माहिती मिळवणे आणि तिची खात्री करणे तुलनात्मकदृष्ट्या सोपे आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची अंमलबजावणी होत आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या विविध विभागांकडे असलेली जुन्या योजनांबाबतची लाभार्थी महिलांची माहितीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी वापरण्यात येणार असल्याचे समजते.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

राज्य सरकारची ही महत्त्वांकांक्षी योजना राबवण्यासंबंधी विविध सरकारी विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी झाली आहे. ग्रामीण विकास आणि नागरी पुरवठा यांसारख्या विभागांकडे जुन्या योजनांसाठी संकलित केलेली लाभार्थी महिलांची माहिती महिला आणि बालविकास विभागाला द्यावी, असे ग्रामीण विकास आणि नागरी पुरवठा विभागांना सांगण्यात आल्याचे समोर आले आहे. महिला आणि बालविकास विभागाला विविध विभागांनी दिलेली माहिती, लाभार्थी महिलांची बँक खाती आणि अन्य तपशील संकलित करून तो माहिती तंत्रज्ञान विभागाला दिला जाईल.

महत्वाच्या बातम्या-

-पालकांनो सावधान! पुण्यातील ‘जेईई’चे कोचिंग रातोरात बंद; विद्यार्थ्यांची लाखो रुपये फी घेऊन संचालक फरार

-विधान परिषद निवडणूक निकाल: ‘शरद पवारांनी डाव टाकला अन् जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला’; वाचा कोणी केलाय हा गंभीर आरोप?

-विधान परिषदेच्या निकाल जाहीर होताच राज्य मंत्रिमंडळ विस्तार; कोणत्या आमदारांनी कोणते मंत्रिपद?

-पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मोठी यादी; विश्वजीत कदमांची बंधूसाठी फिल्डिंग?

-‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’त महत्वाचे ५ बदल; जाणून घ्या नव्या जीआरप्रमाणे काय आहेत बदल?

Tags: Ladki bahin yojanavidhansabha
Previous Post

पालकांनो सावधान! पुण्यातील ‘जेईई’चे कोचिंग रातोरात बंद; विद्यार्थ्यांची लाखो रुपये फी घेऊन संचालक फरार

Next Post

IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढल्या; आई मनोरमा खेडकरांना पालिकेने बजावली नोटीस

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

by News Desk
July 28, 2025
Next Post
Puja Khedkar

IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढल्या; आई मनोरमा खेडकरांना पालिकेने बजावली नोटीस

Recommended

एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका; म्हणाले, “मोदींनी वक्रदृष्टी केल्यास फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना….”

एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका; म्हणाले, “मोदींनी वक्रदृष्टी केल्यास फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना….”

April 11, 2024
‘गोविंदाचं स्वागत अन् छत्रपतींची भूमिका करणाऱ्यांना नौटंकी, नाटक्या..?’ अमोल कोल्हेंचा आढळारावांना सवाल

‘गोविंदाचं स्वागत अन् छत्रपतींची भूमिका करणाऱ्यांना नौटंकी, नाटक्या..?’ अमोल कोल्हेंचा आढळारावांना सवाल

March 29, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved