Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘आता बाप दाखव नाहीतर तर श्राद्ध कर, हा सूर्य…’; पंकजा मुंडेंची शरद पवार गटावर आगपाखड

by News Desk
September 4, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘आता बाप दाखव नाहीतर तर श्राद्ध कर, हा सूर्य…’; पंकजा मुंडेंची शरद पवार गटावर आगपाखड
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : लोकसभेत बसलेल्या फटक्याने महायुती आता साधव झाली असून विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच खबरदारी घेतली जात आहे. भाजपच्या नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे यांना पुण्यातील ६ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्नावरुन चांगलंच राजकारण तापताना दिसत आहे. अशातच ‘मराठा समाजाला आरक्षण भाजपनेच दिलं, पण तरीही मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरुन लोकसभेला आम्हाला नाकारलं, कारण विरोधकांनी फेक नेरेटीव्ह पसरवले’, असे भाजपचे वरिष्ठ नेते वारंवार सांगत असतात.

भाजप आमदार पंकजा मुंडे यांनीही पुण्यातील मेळाव्यातून कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. यावेळी, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन फेक नेरेटीव्ह पसरवणाऱ्या राष्ट्रवादीला तुम्ही सवाल विचारा, तुमची भूमिका काय?, तुम्ही आमच्या पक्षाला म्हणता ना? तुमच्या पक्षाची आरक्षणाबाबत भूमिका काय हे तुम्ही सांगा जी राष्ट्रवादी आपल्या सोबत नाही त्यांना विचारा तुमचं जर म्हणणं आहे, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले गेले पाहिजे तर तुम्ही ते सांगा…बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, हा सूर्य हा जयद्रथ आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

तुम्ही सगळं आमच्यावरच ढकलत आहात. आमच्याच अंगावर तुम्ही मराठा समाज घालत आहात. आमच्या अंगावर तुम्ही ओबीसी समाज आणि दलित समाज घालत आहात. या अपप्रचाराला आपल्याला समोर जावं लागणार आहे. जे नुकसान ते झालं ते नुकसान आता आपल्याला भरून काढावं लागणार आहे, असे पंकजा मुंडे पुण्यात कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-गणेशोत्सवात आवाज कमी; गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना मेधा कुलकर्णींचं आवाहन

-नाना पटोलेंसाठी भावी मुख्यमंत्री म्हणून घोषणा अन् बागुलांना उमेदवारी देण्याची मागणी

-…म्हणून पालिकेने गणेश मूर्ती विक्रेते अन् मंडळांना धाडल्या नोटीसा; वाचा कारण काय?

-महायुतीत वडगाव शेरीवरुन खडाजंगी; भाजप-राष्ट्रवादीचा वाद शिगेला, नेमकं कारण काय?

-अजितदादांच्या बालेकिल्लात शरद पवारांचं आणखी एक धक्कातंत्र?; दादांचा ‘हा’ कट्टर समर्थक फुंकणार तुतारी

Tags: Assembly ElectionbjpMaratha ReservationncpPankaja Mundepunesharad pawarओबीसा आरक्षणपंकजा मुंडेभाजपमराठा आरक्षणराष्ट्रावादी काँग्रेसशरद पवार
Previous Post

‘गणेशोत्सवात आवाज कमी’; गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना मेधा कुलकर्णींचं आवाहन

Next Post

निर्दयीपणाचा कळस! ४ वर्षाच्या चिमुरड्याने अंगावर उलटी केल्याच्या रागातून आईच्या बॉयपफ्रेंडने बेदम मारलं अन् आईनेही…

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Next Post
Pune Crime

निर्दयीपणाचा कळस! ४ वर्षाच्या चिमुरड्याने अंगावर उलटी केल्याच्या रागातून आईच्या बॉयपफ्रेंडने बेदम मारलं अन् आईनेही...

Recommended

अजित पवारांना मोठा धक्का, सख्या पुतण्याच शरद पवारांसोबत; बारामतीत नेमकं घडतंय काय?

अजित पवारांना मोठा धक्का, सख्या पुतण्याच शरद पवारांसोबत; बारामतीत नेमकं घडतंय काय?

February 21, 2024
‘अजित पवारांचा उर्मटपणा गेला नाही’ म्हणणारे शिवतारे आता म्हणतायत, ‘आम्ही सुनेत्रा वहिनींना बहुमताने निवडून आणू’

‘अजित पवारांचा उर्मटपणा गेला नाही’ म्हणणारे शिवतारे आता म्हणतायत, ‘आम्ही सुनेत्रा वहिनींना बहुमताने निवडून आणू’

March 30, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved