Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

रवींद्र धंगेकरांच्या ‘त्या’ व्हाट्सअप स्टेटसमुळे पुण्यात राजकीय भूकंप! नेमकं काय प्रकरण?

by News Desk
February 22, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
रवींद्र धंगेकरांच्या ‘त्या’ व्हाट्सअप स्टेटसमुळे पुण्यात राजकीय भूकंप! नेमकं काय प्रकरण?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठा फेरबदल झाल्याचे पहायला मिळाले. विधानसभेत पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर हे पक्षापासून काहीसे अलिप्तच राहिले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यावरुन ते  लवकरच शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पुणे शहर काँग्रेसमध्ये करण्यात आलेल्या नव्या नियुक्त्यांमध्ये महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी ७ विधानसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक नेमण्यात आले. या नियुक्त्यांमधून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना वगळण्यात आले. आता अशातच आता धंगेकरांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसमधून त्यांनी शिवसेना पक्षप्रवेशाबाबत संकेत दिलं आहे का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

काय आहे रवींद्र धंगेकरांचे व्हॉट्सअप स्टेटस?

रवींद्र धंगेकरांनी ठेवलेल्या व्हाट्सअप स्टेटसमध्ये त्यांनी गळ्यात भगवा परिधान करुन स्वत:चा फोटो स्टेटसला ठेवला आहे. या स्टेटसला ‘शाह का रुतबा’ हे गाणे ठेवले आहे. “तेरे कदमों के तले मिट्टी भी सोना बन गयी जर, हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तन गयी… तू वाली है तू महेरमन है निगहमान है तू ही” हे गाणे स्टेट्स ठेऊन रवींद्र धंगेकर यांनी स्वकीयांना सूचित इशारा दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. काँग्रेसच्या निरीक्षक पदावरून डावल्यानंतर रवींद्र धंगेकर यांचं स्वकीयांना डिवचण्यााठी हे स्टेट्स असल्याचे देखील बोलले जात आहे.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर पुणे काँग्रेसने कसबा मतदारसंघाची जबाबदारी माजी आमदार धंगेकरांकडे न सोपवता अभय छाजेड यांच्यावर सोपवली आहे. त्यानंतर रवींद्र धंगेकरांनी डिवचण्यासाठी भगव्यासह ठेवलेल्या स्टेटसमुळे ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला आता जोर आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अमित शहा पुणे दौऱ्यावर; शहरात कडक बंदोबंस्त, बाणेर-बालेवाडी भागातील वाहतुकीतही बदल

-Pune: बुलेटराजांची पोलिसांनी बंद केली फटफट; थेट सायलेन्सरच केले…

-‘छावा’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, गणोजी शिर्केचे वंशज आक्रमक, नेमकं कारण काय?

-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; जेवणात किडे-अळ्या, व्हिडीओ व्हायरल

-पीएमपीत ‘मराठी भाषा’ बंधनकारक करण्याचे आदेश; कार्यालयीन कामकाज ‘मराठी’तूनच

Tags: Eknath ShindeEknath Shinde Ravindra Dhangekar Congress Pune Shiv Sena Whatsapp StatusRavindra Dhangekarएकनाथ शिंदेकाँग्रेसपुणेरवींद्र धंगेकरव्हाट्स अ‌ॅप स्टेटसशिवसेना
Previous Post

अमित शहा पुणे दौऱ्यावर; शहरात कडक बंदोबंस्त, बाणेर-बालेवाडी भागातील वाहतुकीतही बदल

Next Post

गजा मारणे टोळीकडून भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण; मोहोळांनी पुण्यात पोहचताच घेतली भेट

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Next Post
Murlidhar Mohol

गजा मारणे टोळीकडून भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण; मोहोळांनी पुण्यात पोहचताच घेतली भेट

Recommended

“मोहोळ रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील, स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारा टिकणार नाही”- मुख्यमंत्री शिंदे

“मोहोळ रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील, स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारा टिकणार नाही”- मुख्यमंत्री शिंदे

April 11, 2024
Ajit Pawar

अजित पवारांकडून निवडणूक आयोगाचा नियम भंग; इव्हिएम रथाला हिरवा झेंडा दाखवला?

September 14, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved