Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यालयीन तत्परतेने १२० विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा!

by News Desk
October 18, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Murlidhar Mohol
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील विद्यार्थ्यांचा ग्रूप दिल्ली व जालंधरच्या सहलीसाठी आला होता. ते सर्वजण पुण्यात विमानाने येणार होते. जालंधर ते दिल्ली हा प्रवास ज्या बसने करत होते त्या बसेस दिल्लीच्या वाहतूक कोंडीत सापडल्याने विमान चुकणार होते. त्यामुळे त्यांनी तातडीने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ य़ांच्या पुण्यातील कार्यालयाशी संपर्क साधून अडचण सांगितली. मोहोळ यांच्या कार्यालयाने तत्परतेने सूत्र फिरवून त्या मुलांना त्याच दिवशी रात्री विमानाने पुण्यात आणले.

पुणेकर्स एज्युकेशन इनिशिएटिव्हच्यावतीने त्या पुण्यातील नामवंत शाळेतील १२० मुले आणि त्यांसोबत इतर २० जण असे १४० जण दिल्ली, जालंधरला शैक्षणिक सहलीसाठी गेले होते. त्यांची आमची परतीची तिकीटे बुधवार (दि १७) रात्री ८:२० च्या विमानाची होती. विमानतळावर दोन तास अगोदर पोचण्यासाठी त्यांनी दिल्लीला येण्यासाठी बसने सकाळी साडेसातवाजता जालंधर सोडले. वाटेत अर्ध्यातासाचा लंचब्रेकही सर्वांनी घेतला. त्यांचा दिल्लीपर्यंतचा प्रवास निर्विघ्न झाला. खरी परिक्षा तिथूनच सुरू झाली.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

दिल्लीच्या विमानतळापासून साधारणत २५ किमीवर त्यांच्या बसेस वाहतूक कोंडीत सापडल्या. आमच्या बसेसना उशिर होत होता. मुलांना रात्री विमानात फूड पॅकेटसची व्यवस्था विमानतळावर केली होती. ते सर्वजण संपर्क करत होते अन ट्रॅफिक जॅमची अपडेट देत होते. विमानतळापर्यंत अशीच परिस्थिती असेल तर आम्हाला आमचे विमान गाठता येणे अशक्य वाटत होते.

पुण्याचे खासदर मुरलीधरजी मोहोळ, नागरी उड्डाण राज्यमंत्री असल्याचे पुणेकर्स एज्युकेशन इनिशिएटिव्हच्या लीना म्हसवडे यांनी संध्याकाळी साडेसहा वाजता मोहोळ यांच्या पुण्याच्या कार्यालयात फोन करून त्यांच्या पीएना आमची अडचण सांगितली. त्यांनी दिल्लीच्या कार्यालयातील एकाचा नंबर दिला. त्यांना मी फोन लावला. त्यांनी आणखी एक नंबर दिला. त्यांनाही फोन लावून आमची अडचण सांगितली.

त्यानंतर चक्र फिरली अन अवघ्या दहाच मिनिटात त्यांना इंडिगो एअरलाइन्समधून फोन आला. एअरलाइन्सने आमची महिती घेतली आणि बसेसचे नेमके लोकेशनही घेतले. त्या वाहतूक कोंडीतून पुढे सरकत अखेर आम्ही विमानतळावर पोचलो. कंपनीने काही जणांची सोय सव्वानऊच्या विमानात आणि इतरांची साडेअकराच्या विमानात व्यवस्था केली होती. इंडिगोच्या कर्मचार-यांनी मुलांची सुरक्षा तपासणीसाठी मदत केली. त्यांचे फूड पॅकेटस आत नेऊ मुलांना देण्याचीही परवानगी दिली. राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयाने दाखवलेल्या तत्परतेने ही सहल नियोजनानुसार उशिरा का होईना पण बुधवारी रात्रीच पुण्यात पोचली.

“आपण मंत्री आणि राजकारण्यांना नेहमी नावे ठेवतो, पण या प्रसंगाने माझा मोहोळसाहेब आणि एकंदर सिस्टीम वरचा विश्वास कितीतरी पटीने वाढला. आपण मतदार म्हणून योग्य कार्यक्षम खासदार निवडून दिल्याबद्दल खूप समाधान वाटले”, असे लीना म्हसवडे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

-Assembly Election: जगताप कुटुंबातील वाद मिटला; अखेर चिंचवडचा उमेदवार ठरला?

-मावळात राजकारण पेटलं! ‘आमच्यात फूट पाडणाऱ्यांचा…’ सुनील शेळकेंनी दिला इशारा

-अजित पवारांच्या भेटीनंतर मानकरांची नाराजी दूर; म्हणाले, ‘एकी ठेऊन आता विधानसभेला…’

-जगदीश मुळीकांनी घेतली बानकुळेंची भेट; वडगाव शेरी भाजपकडे घेण्याबाबत चर्चा?

-कसब्याचा फैसला बावनकुळेंनी एका शब्दात संपवला; ‘उमेदवार जातीवर नाही तर त्याच्या कर्तृत्वावर…’

Tags: AirportbjpDelhiMurlidhar MoholpuneStudentsदिल्लीपुणेभाजपामुरलीधर मोहोळविद्यार्थीविमानतळ
Previous Post

Assembly Election: जगताप कुटुंबातील वाद मिटला; अखेर चिंचवडचा उमेदवार ठरला?

Next Post

भाजपच्या नेत्यांवर होणार निलंबनाची कारवाई! मावळमध्ये काय राजकीय राडा?

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Devendra Fadnavis

भाजपच्या नेत्यांवर होणार निलंबनाची कारवाई! मावळमध्ये काय राजकीय राडा?

Recommended

‘ज्यांच्यासाठी आज आम्ही करतोय, त्यांना आमच्यासाठी भविष्यात काम करावं लागेल’; हर्षवर्धन पाटलांचा रोख अजितदादांकडे

‘ज्यांच्यासाठी आज आम्ही करतोय, त्यांना आमच्यासाठी भविष्यात काम करावं लागेल’; हर्षवर्धन पाटलांचा रोख अजितदादांकडे

April 4, 2024
‘तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी आवलाद…’; अजित पवार शरद पवारांच्या निशाण्यावर

Baramati News : बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार भिडणार? काय आहे राजकीय परिस्थिती

May 19, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved